तालुक्यातील शेतकºयांकडे २ कोटी ७० लाख रूपये वीजबिल थकित असून ते न भरल्यामुळे ५ हजार ५०० वीजजोडण्या तोडल्या आहेत. परिणामी उभे पीक जाळून नष्ट करण्याचा गोरखधंदा मांडल्याने दुष्काळात तेराव्या महिन्याचा प्रत्यय बळीराजास येत आहे़ ...
दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा महिनाभरावर येवून ठेपलेली असताना जिल्हा परिषद प्रशासनाकडून अद्याप कुठलीही तयारी करण्यात आली नाही़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी घोषणा केलेला साडेपाच कोटींचा निधीही दृष्ट ...
वन विभागाच्या दुर्लक्षामुळे माहूर तालुक्यात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. कालच तालुक्यातील माहूर बीटमधील टाकळी मुरली शिवारात अवैधरित्या गैरी लाकडाची वाहतूक करणाºया ट्रकला वनविभागाने सापळा रचून पकडले. ...
तालुक्यात संजय गांधी श्रावणबाळ व इंदिरा गांधी निराधार अनुदान योजनेची मोठी परवड सुरू असून ५ हजार ४५७ लाभार्थी असलेल्या या योजनांचे अनुदान लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नसल्याने निराधारांना आधारच नसल्याचे चित्र आहे. ...
कंधार पंचायत समिती परिसरात जाने २०१८ ते जून २०१८ या कालावधीचा ग्रामीण पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा बैठक ११ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. बैठक राजशिष्टाचाराप्रमाणे न घेता सभापती- उपसभापतींसह सत्ताधाºयांना डावलल्याचा आरोप करण्यात आला. ...
लोहा-कंधार तालुक्यात यंदा सरासरीच्या निम्माच पाऊस झाला़ त्यामुळे सलग चार वर्षे दुष्काळाचे चटके सहन करणाºया शेतकºयांचे तोंडचे पाणी पळाले आहे़ त्यात लिंबोटी प्रकल्प शंभर टक्के भरलेला आहे़ रबी हंगामही काही दिवसांवर येऊन ठेपला आहे़ त्यामुळे लिंबोटीच्या प ...
नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने सर्वच पक्ष कामाला लागले असून नऊ प्रभागांतील प्रत्येकी दोन याप्रमाणे १८ सदस्य निवडले जाणार आहेत़ तर नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेतून होणार आहे़ ...
उर्ध्व मानार आणि विष्णूपुरी प्रकल्प आजघडीला शंभर टक्के भरलेला असताना लोहा-कंधार तालुक्यात सिंचनासाठी आवर्तन सोडण्याचे कुठलेही नियोजन नसल्याच्या निषेधार्थ माजी आ़शंकरअण्णा धोंडगे यांनी सिंचन कार्यालयात अधीक्षक अभियंत्यांच्या कक्षासमोरच ठिय्या आंदोलन क ...
शासनाच्या वतीने सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीची प्रक्रिया महा-डीबीटी या पोर्टलच्या माध्यमातून एकाच छताखाली आणली आहे़ त्यामुळे यामध्ये पारदर्शकता येणार आहे़ परंतु, आजघडीला पोर्टलमध्ये असलेल्या तांत्रिक अडचणी विद्यार्थ्यांसह समाजकल्याण विभागाची डोकेदुखी ...