महापौर व उपमहापौर पदासाठी बुधवारपासून अर्ज करता येणार असून २७ आॅक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. महापौर व उपमहापौर निवडीसाठी १ नोव्हेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा होणार असून पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची उपस्थिती राहणार आहे. ...
शिक्षणसेवकांच्या वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव नाकारणारा शिक्षणाधिकाºयांचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला.़ याचिकाकर्त्याच्या पदाला वैयक्तिक मान्यता आहे, असे समजून त्या पदाला असलेले सर्व फायदे देण्याचे आदेशदेखील न्या़ एस़ व्ही़ गंगापूरवाला आणि न्या़ ...
नांदेड विमानतळाच्या रन वे (धावपट्टी) दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे़ त्यासाठी नांदेड विमानतळावरून २९ आॅक्टोबर ते १५ नोव्हेंंबर या कालावधीत कोणतेही विमान उडणार नाही़ तर सध्या सुरू असलेली नांदेड - हैदराबाद विमान सेवा १५ दिवसांसाठी बंद राहणार आहे ...
कलाकारांना एकत्रित करुन कामाचे नियोजन करा, जे काही नवउपक्रम करायचे आहेत ते आपल्या गावापासून सुरु करा, असा सल्ला प्रसिध्द कलावंत तथा नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी दिला. ...
शेतकरी कर्जमाफी मिळण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे.मात्र, तरीही शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र काही थांबले नसून आज मराठवाड्यातील चार वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण शेतक-यांनी कर्जापायी आपली जीवनयात्रा संपवली. ...
शेतकरी आत्महत्या कायमस्वरुपी थांबविण्यासाठी राज्यातील सिंचनक्षेत्र वाढविण्याची आवश्यकता आहे. सध्या केवळ १५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली येते.हे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे रस्ते, वाहतूक आणि महामार्ग तथा जलसंपदा विभागाचे केंद्रीय म ...
शौचालय बांधकामाची माहिती देण्यास गेलेल्या बीडीओना ग्रामस्थांनी पाणी प्रश्नी अचानक घेरले. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी आक्रमक होत बीडीओंना अर्धातास ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडून ठेवले. ...
नांदेड महापालिकेतील काँग्रेसच्या अभूतपूर्व यशाबद्दल काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी प्रदेश काँग्रेसचे अभिनंदन केले. नांदेड महापालिका निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष ...