नांदेड : जुन्या नांदेडातील किल्ला ते दरबार मशिद या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी महापालिकेने गुरूवारी अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली़ या रस्त्यावरील ८ मालमत्तापैकी ५ मालमत्ता पाडण्यात आल्या़ यावेळी स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला़ मात्र पोलीस बंदोबस्त ...
तालुक्यातील वीज ग्राहकांच्या तक्रारींची एक जंबो यादीच तयार झाली़ सावरगावच्या दलित वस्तीत पोल रोवून २५ वर्षे झाली अद्याप वीज जोडणी दिली नाही़ सरपंच बुक्तरे यांच्या या तक्रारीने महावितरणचे अधिकारी चिडीचूप झाले. ...
पंधरा लाखांत निवडणूक मतदान यंत्रात फेरफार करण्याचा दावा करणा-या सचिन राठोड याने शिवणीच्या बाजारात मासे घेण्याच्या बहाण्याने मच्छीमाराचे सीमकार्ड चोरल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. ...
नांदेड: वीजबिल स्वीकारण्याकरिता महावितरणने नेमणूक केलेल्या इलेक्ट्रीकल पॉवर स्वयंम रोजगार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने शहर विभागांतर्गत सुरू असलेली तीन वीजबिल भरणा केंद्र बंद करण्यात आली़ परिणामी महावितरणने कर्मचाºयांची नेमणूक करून स्वतंत्र व्यवस्था ...
नांदेड : जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या घरी भेट देवून प्रशासनाने कुटुंबियांच्या व्यथा जाणून घेतल्या. जिल्ह्यात २०१२ ते आॅक्टोबर अखेरपर्यंत ज्या शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत त्या शेतकºयांच्या कुटुंबियांची एकाच दिवशी भेटी घेवून त्यांच् ...
कृष्णूर येथील रहिवासी किशन माणिकराव कमठेवाड यांच्या घरी १४ नोव्हेंबरच्या रात्री धाडसी घरफोडी झाली़ चोरट्यांनी १० तोळे सोन्यासह रोख ८० हजार रुपये लंपास केले. ...
सध्या गाजत असलेल्या ईव्हीएम प्रकरणातील आरोपी सचिन राठोड (वय २१, रा.दयाल धानोरा) याने शिवणीच्या बाजारात मासे घेण्याच्या बहाण्याने मच्छीमाराचे सीमकार्ड चोरल्याची कबुली पोलिसांसमोर दिल्याची अधिकृत माहिती आहे. ...