नांदेड: पुणे येथील बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी पुढे आली होती़ त्यात नांदेड शहराने सुरक्षित शहर म्हणून मान पटकावण्याच्या नादात त्यावेळी पाच कोटी रुपये खर्च करुन तब्बल १०० सीसीटीव्ही कॅमेरे ...
व्याजाने घेतलेले पैसे परत करावेत, यासाठी सावकाराने लावलेल्या तगाद्याला कंटाळून शेतकरी गणेश नागोराव पाटील यांनी विष प्राशन करून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली़ आत्महत्या करताना त्यांनी कंबरेला मोठा दगड बांधला होता़ ...
समुद्रसपाटीपासून २ हजार ६०० फूट उंचीवर इ़स़७५८ मध्ये बांधण्यात आलेला ऐतिहासिक रामगड किल्ला पुरातत्त्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे़ ...
पंधरा लाख रुपयांत ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन देतो असे आमिष दाखविणाºया आरोपी सचिन राठोड याला शुक्रवारी सायंकाळी हिमाचल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़ ...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सुरू केलेल्या होम परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्याच महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षण करण्यात येत असल्याने आणि प्राध्यापकही तेच असल्याचे परीक्षार्थीमध्ये कुठलीही ...
नांदेड-हैद्राबाद महामार्गावरील बोणडर येथे ट्रक व कंटेनरचा भीषण अपघात झाला. गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्यानं संतप्त नागरिकांनी महामार्ग अडविला. ...
नांदेड : केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेंतर्गत घोषित करण्यात आलेल्या नांदेड-मुंबई आणि नांदेड- हैदराबाद टू-जेट विमानसेवेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. तब्बल चार वर्षांनंतर नांदेड-मुंबई विमानसेवा पूर्ववत झाली आहे. या विमानसेवेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी ५ ...
नांदेड : जुन्या नांदेडातील किल्ला ते दरबार मशिद या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी महापालिकेने गुरूवारी अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली़ या रस्त्यावरील ८ मालमत्तापैकी ५ मालमत्ता पाडण्यात आल्या़ यावेळी स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला़ मात्र पोलीस बंदोबस्त ...