प्रस्तावित असलेल्या रोपवेचा प्रश्न येत्या महिनाभरात मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी श्री रेणुका देवीच्या विश्वस्तांना नागपूर येथे दिली. ...
अंगणवाड्यात लाभार्थी संख्या आहे. स्वत:ची जागा उपलब्ध आहे, परंतु वीजपुरवठा नाही. अशा १७७ अंगणवाड्या अंधारात चाचपडत आहेत. अशा अंगणवाड्यांतील अंधार दूर करुन त्या सौरऊर्जा प्रकाशाने उजळण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. ...
शहरातील मालमत्ता धारकांकडून आगामी चार महिन्यांत १४० कोटींच्या करवसुलीचा डोंगर उभा असतानाही मनपाच्या कर वसुली कर्मचा-यांकडून हलगर्जी होत असल्याचा ठपका ठेवत १८ वसुली लिपिकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. ...
नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत केलेल्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील ३ लाख १२ हजार ७१२ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत़ आजपर्यंत जिल्ह्यातील १२४७ गावांतील २३ हजार १७९ शेतकºयांच्या कर्जमाफीला ग्रीन सिग्नल म ...
नांदेड : कर्जाची नियमितपणे परतफेड करणाºया शेतकºयांना कर्जमाफीतून वगळण्यात आले़ त्यामुळे यंदा बहुतांश शेतकºयांनी पीक कर्ज घेण्याकडे पाठ फिरविली असून आहे ते कर्ज कायम ठेवल्याचे खरीप आणि रबी हंगामात घेतलेल्या पीक कर्जाच्या आकडेवारीवरून दिसते़ यंदा खरिपा ...
नांदेड : शहरात दोन वर्षांत शौचालयाचे जवळपास सहा हजार प्रस्ताव फेटाळले असून अनेकांनी शौचालय असतानाही प्रस्ताव दाखल केल्याची बाब तपासणीत निष्पन्न झाली़ त्यामुळे हे प्रस्ताव फेटाळल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे़ ...
राज्यातील कृषीपंप वीज ग्राहकांकडील वीजबिलाची थकबाकी वसूल व्हावी, या दृष्टीने कृषीपंप वीज ग्राहकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना सुरू करून शेतक-यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. ...