जिल्ह्यातील २६७ बचत गटांचे नवीन खाते उघडण्यासाठी बँका टाळाटाळ करीत असल्याने शासनाकडून प्राप्त झालेला १ कोटी ८० लाखांचा निधी मागील सहा महिन्यापासून पडून आहे़ तर दुसरीकडे १३० बँक शाखेत १६ कोटींचे कर्ज प्रकरणे प्रलंबीत आहेत. ...
नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून लोहा तालुक्यातील पांगरी येथील एका युवा शेतक-याने बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. यापूर्वी त्याच्या दोन भावांनी आत्महत्या केली आहे. ...
शासनाचे कारखानदाराविरोधी धोरण, पाण्याची कमतरता या अडचणीतून काटकसरीने सामान्य सभासदांचे हित केंद्रबिंदू ठरवून भाऊराव चव्हाण सहकारी साखर उद्योग समुहाने उसाला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा खा़ ...
राज्यात १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत महा रेशीम अभियान राबवले जाणार आहे. यानिमित्त जिल्ह्यात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या अभियानाची गुरूवारी सुरवात करण्यात आली . ...
राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी व इतर प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. यासाठी लागणाºया निधीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीला कात्री लावण्यात आली असून ३० टक्के निधी परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ या आद ...
कार्यारंभ आदेश देवूनही कामाला प्रारंभ न करणाºया कंत्राटदारांना महापालिकेने नोटीसा बजावल्या असून दोन दिवसात कामाला प्रारंभ करुन महिनाभरात कामे पूर्ण करण्याचेही आदेशित करण्यात आले आहे. कामे पूर्ण न केल्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे ...
जिल्ह्यात आॅनलाईन खत विक्रीला १ नोव्हेंबर पासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील ६१७ खत विक्रेत्यांना ई-पॉस मशिन देण्यात आले असून यातील ५६७ मशिनद्वारे आरंभीचा खतसाठा नोंद करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ...