नांदेड : कर्जाची नियमितपणे परतफेड करणाºया शेतकºयांना कर्जमाफीतून वगळण्यात आले़ त्यामुळे यंदा बहुतांश शेतकºयांनी पीक कर्ज घेण्याकडे पाठ फिरविली असून आहे ते कर्ज कायम ठेवल्याचे खरीप आणि रबी हंगामात घेतलेल्या पीक कर्जाच्या आकडेवारीवरून दिसते़ यंदा खरिपा ...
नांदेड : शहरात दोन वर्षांत शौचालयाचे जवळपास सहा हजार प्रस्ताव फेटाळले असून अनेकांनी शौचालय असतानाही प्रस्ताव दाखल केल्याची बाब तपासणीत निष्पन्न झाली़ त्यामुळे हे प्रस्ताव फेटाळल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे़ ...
राज्यातील कृषीपंप वीज ग्राहकांकडील वीजबिलाची थकबाकी वसूल व्हावी, या दृष्टीने कृषीपंप वीज ग्राहकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना सुरू करून शेतक-यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. ...
नांदेड: पुणे येथील बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी पुढे आली होती़ त्यात नांदेड शहराने सुरक्षित शहर म्हणून मान पटकावण्याच्या नादात त्यावेळी पाच कोटी रुपये खर्च करुन तब्बल १०० सीसीटीव्ही कॅमेरे ...
व्याजाने घेतलेले पैसे परत करावेत, यासाठी सावकाराने लावलेल्या तगाद्याला कंटाळून शेतकरी गणेश नागोराव पाटील यांनी विष प्राशन करून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली़ आत्महत्या करताना त्यांनी कंबरेला मोठा दगड बांधला होता़ ...
समुद्रसपाटीपासून २ हजार ६०० फूट उंचीवर इ़स़७५८ मध्ये बांधण्यात आलेला ऐतिहासिक रामगड किल्ला पुरातत्त्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे़ ...
पंधरा लाख रुपयांत ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन देतो असे आमिष दाखविणाºया आरोपी सचिन राठोड याला शुक्रवारी सायंकाळी हिमाचल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़ ...