श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा क्षणचित्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 01:57 PM2017-12-21T13:57:56+5:302017-12-21T14:34:59+5:30

श्री खंडोबारायाची ही यात्रा नांदेड ते लातूर या महामार्गावर 50 किमी अंतरावर माळेगाव या गावी भरते.(फोटो - सचिन मोहिते )

मराठवाडा व दक्षिण भारतातून या यात्रेत भाविक सहभागी होतात

यात्रेच्यावेळी श्रीची पालखी निघते. पालखीची नगर प्रदक्षिणा होते आणि देवस्वारी स्थापन करण्यात येते.

यात्रेत पारंपारिक लोककला वाघ्या मुरळी, पोतराज, वासुदेव, गोंधळ यांचे सादरीकरण होते

यात्रेत पारंपारिक लोककला वाघ्या मुरळी, पोतराज, वासुदेव, गोंधळ यांचे सादरीकरण होते

यात्रेत पारंपारिक लोककला वाघ्या मुरळी, पोतराज, वासुदेव, गोंधळ यांचे सादरीकरण होते

यासोबतच जत्रेचे आकर्षण असणारे विविध खेळ सुद्धा येथे यात्रेकरूना आकर्षित करतात

यासोबतच जत्रेचे आकर्षण असणारे विविध खेळ सुद्धा येथे यात्रेकरूना आकर्षित करतात

यात्रेत पशुसंवर्धन विभागातर्फे पशु, अश्व, कुक्कुट प्रदर्शनाचे आयोजन महत्वपूर्ण आकर्षण असते.

लहान थोर सारेच यात्रेकरू यात सहभागी होत यात्रेचा आनंद घेतात

काही यात्रेकरू तर यात्रेच्या संपूर्ण कालावधीत येथेच डेरा टाकून असतात

लहान मुलांसोबत आबालवृद्ध सुद्धा यात्रेत हरखून जातात

टॅग्स :नांदेडNanded