सतत गैरहजर राहत असल्यामुळे पोलीस मुख्यालयात बदली केलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने मुख्यालयासमोरच एका रुग्णालयाच्या छतावर जाऊन शोले स्टाईल आंदोलन केले. ...
किनवट नगरपालिका निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २४ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे एबी फॉर्म दाखल केल्याने काँग्रेस व राष्टÑवादीची आघाडी बिघडल्यात जमा आहे, तथापि अर्ज मागे घेण्याच् ...
औरंगाबादनंतर चांगल्या आरोग्य सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या नांदेडातील श्री गुुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालय तब्बल दीड वर्षे बंद राहिल्यानंतर आता नूतनीकरण की नवनिर्माण? याचाच घोळ सुरु आहे़ त्यात कसाबसा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग कार्यान्वित करण्यात आ ...
नाशिक येथे महावितरण कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवित जिल्ह्यातील १४ जणांना ५० लाख ५० हजारांचा गंडा घालणाºया आरोपी नवलचंद जैन याला शुक्रवारी नांदेड न्यायालयात हजर करण्यात आले होते़ यावेळी न्यायालयाने जैन याला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ ...
नांदेड शहरातील मोकळ्या जागा तसेच बंद इमारती, घरे ही मद्यपींसह जुगाºयांचा अड्डा बनला आहे़ विशेषत: शासकीय रूग्णालयासह बंद इमारत परिसरात दिवसाढवळ्या मद्यपींचा मेळा भरत आहे़ ...
नांदेड : विभागीय आयुक्त कार्यालयातील पुरवठा विभागाच्या उपायुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर नांदेड जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामाची तपासणी करणाºया बीडच्या चौकशी पथकाचीच चौकशी करण्याचा अहवाल नांदेड जिल्हाधिकाºयांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे़ त्यामुळ ...
नांदेड: बीड जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या पथकाने नांदेड जिल्ह्यात केलेल्या गोदामांच्या तपासणीत धान्य उचल, अभिलेख पडताळणीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले आहे़ किनवट, भोकर, हिमायतनगर, अर्धापूर, उमरी, नायगाव व मुदखेड तालुक्यात लाभार्थ्य ...
प्रस्तावित असलेल्या रोपवेचा प्रश्न येत्या महिनाभरात मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी श्री रेणुका देवीच्या विश्वस्तांना नागपूर येथे दिली. ...
अंगणवाड्यात लाभार्थी संख्या आहे. स्वत:ची जागा उपलब्ध आहे, परंतु वीजपुरवठा नाही. अशा १७७ अंगणवाड्या अंधारात चाचपडत आहेत. अशा अंगणवाड्यांतील अंधार दूर करुन त्या सौरऊर्जा प्रकाशाने उजळण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. ...