नगर जिल्ह्यातील खर्डा येथील नितीन आगे हत्या प्रकरणाची फेरचौकशी करावी या मागणीसाठी गुरुवारी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील रिसर्च स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...
दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेच्या भित्तीपत्रकाचे विमोचन गुरूवारी जि़ प़ कृषी सभापती दत्तात्रय रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले़ पाच दिवस दिवस चालणाºया या यात्रेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे़ ...
पाण्यात वाहून जाणा-या दोन तरुणींना जीवाची पर्वा न करता वाचविणा-या पार्डी ता. अर्धापूर येथील एजाज अ. रऊफ नदाफ यास भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय शौर्य बालक पुरस्कार-२०१७ जाहीर झाला. ...
नांदेड : महसूल कारभारात गतिमानता आणण्यासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी जिल्ह्यात ८४ तलाठी सज्जे आणि १४ महसूल मंडळांची नव्याने निर्मिती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. ...
नांदेड : रबी हंगाम संपत आला तरी अद्यापही विष्णूपुरी प्रकल्पातून शेतीला आवर्तन सोडण्यात आले नाही़ त्यामुळे केवळ घोषणा करण्याºया दोन्ही आमदारांवर आता जनतेचा विश्वास राहिला नसल्याची टीका करीत येत्या ७ डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट ...
नांदेड: खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी महाराष्टÑ राज्य एसटी महामंडळाच्या वतीने वातानुकूलीत शिवशाही बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या आहेत. नांदेड विभागाला ३० शिवशाही बसेस मंजूर होवून जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लोटला़ नजीकच्या लात ...