लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत देशमुख कॉलनी येथे एका डॉक्टरने पैशाच्या वादातून जि़प़ माजी सदस्याची हत्या केली़ घटनेनंतर डॉक्टरने स्वत:च भाग्यनगर ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली. ...
पत्नीचे नाक कापून फरार झालेला व वेषांतर करुन साधू म्हणून राहणार्या आरोपीला तब्बल २३ वर्षांनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. माहूर येथील गडावर नामदेव येडे हा आरोपी छगन भारती या नावाने मागील अनेक वर्षांपासून साधू म्हणून वावरत होता. ...
शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयात चोरी झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी 5 लाख 36 हजार व चेकबुकसह काही महत्वाची कागदपत्रे लांबवली आहेत. ...
भोकर (जि. नांदेड) : पत्नीचे नाक कापून फरार झालेल्या व वेषांतर करून साधू म्हणून राहणाºया आरोपीला तब्बल २३ वर्षांनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. ...
स्वच्छ शहर, सुंदर शहर हे घोषवाक्य प्रत्यक्षात उतरलेले पाहण्यास नांदेडकर आतुर झाले आहेत. मागील आठ महिन्यांपासून अस्वच्छतेचा सामना करावा लागलेल्या नांदेडकरांची ही प्रतीक्षा न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबली आहे. नववर्षाच्या प्रारंभी ती पूर्ण होईल, अशी अ ...
श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात बॉर्डर सेक्युरिटी फोर्स जालंधर संघाने प्रथम स्थान पटकावत सुवर्ण चषकावर स्वत:चं नाव कोरलं. तर सर्वश्रेष्ठ खेळ करत नाशिक संघाला दुसर्या पारितोषिकांवर समाधान मानावे लागले. तर ...
नांदेड : नांदेड ते अमृतसर विमानसेवा सुरु करण्यास एअर इंडियाने अनुकूलता दर्शविल्यानंतर शनिवारी प्रत्यक्ष विमानसेवेस प्रारंभ झाला.़ अमृतसर येथून निघालेले विमान (एटीक्यू-एआय ८१५) शनिवारी दुपारी १़ १० वाजता नांदेड विमानतळावर लँड झाले़ या सेवेचा लाभ घेत प ...
नांदेड : मागील काही दिवसांपासून दोन्ही काँग्रेसनी एकत्र येण्याची आवश्यकता राज्यभरातील कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत़ याची प्रत्यक्ष सुरुवात शनिवारी जिल्हा बँक निवडणुकीच्या माध्यमातून नांदेडमध्ये झाली़ दोन्ही काँग्रेस अनपेक्षितरीत्या एकत्रित आल्याने भाज ...