नीती आयोग (एनआईटीआई) च्यावतीने राबविण्यात येत असलेल्या अटल अभिनव मिशनअंतर्गत महाराष्ट्रातील ११६ शाळांची निवड करण्यात आली आहे़ या शाळांमध्ये अटल आधुनिक प्रयोगशाळा स्थापन केल्या जाणार आहेत़ यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील मानव्य विकास शाळेचा समावे ...
अनाथांचे जीवन जगणार्या बालकांसाठी पोलीस दलाच्या वतीने आॅपरेशन मुस्कान मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेअंतर्गत महिला सहाय्य कक्षाने ५ मुली व २१४ मुलांना त्यांच्या कायदेशीर पालकांच्या ताब्यात देवून खर्या अर्थाने त्यांच्या चेहर्यावर मुस्कान आणण्याचे क ...
राज्यातील ७० टक्के पोलीस कर्मचार्यांना स्वत:ची घरे देण्याचा मानस असून नांदेडातही २०० घरे बांधण्यात येणार आहेत़ त्यासाठी जागेचा शोध सुरु असल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचालक व्ही़व्ही़लक्ष्मीनारायण यांनी दिली़ ...
२०१७ हे वर्ष राजकीय पातळीवर लक्षवेधी ठरले. याच वर्षात राज्याचे लक्ष लागलेली नांदेड महानगरपालिका निवडणूक झाली. या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवित काँग्रेसने नांदेड जिल्ह्यावर असलेले आपले वर्चस्व पुन्हा एकदा अबाधित असल्याचे दाखवून दिले. ...
नांदेड जिल्ह्यात बलात्काराच्या घटनांमध्ये मागील काही वर्षांचा आलेख चढताच आहे. गेल्या वर्षभरात एकट्या नांदेड जिल्ह्यात बलात्काराच्या ८१ घटना घडल्या आहेत़ त्यामुळे भय इथले संपत नाही असेच म्हणावे लागेल. ...
जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत २०१७-१८ च्या कृती आराखड्यानुसार मंजूर झालेल्या ८८ पैकी ३० योजनांची कामे समितीचा वाद, कंत्राटदाराकडून मिळत नसलेला प्रतिसाद आदी कारणांमुळे रखडली आहेत़ ...
वीजबिलाच्या अनुषंगाने तक्रारी असलेल्या कृषीपंप वीज ग्राहकांनी अद्यापपर्यंत वीजबिल भरलेले नाही, अशा कृषी पंप वीजग्राहकांना जागेवरच वीजबिल दुरुस्त करुन देण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महावितरणच्या वतीने वीजबिल दुरुस्ती मेळावा आयोजित करण्यात आला ...