येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात २५ जानेवारीला ‘फ्रेशर्स’ पार्टीच्या तयारीसाठी मंगळवारी रात्री सीनिअर विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षातील ९ विद्यार्थ्यांना वसतिगृहातील खोलीवर बोलावून बळजबरीने दारू पाजण्याचा प्रयत्न केला. ...
धर्माबाद येथे सुपरफास्ट नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेसला फेब्रुवारीपासून थांबा देण्यात येणार असून बाकी तीन गाड्यांना टप्प्या-टप्प्याने थांबा दिला जाईल, अशी घोषणा दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक विनोदकुमार यादव यांनी धर्माबाद रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस चौक ...
येथील बाजार समिती अंतर्गत काम करणाºया हमाल- मापाडी मजुरांनी कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे सोमवारी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे मोंढ्यातील बाजारपेठ ठप्प पडली होती. ...
उर्दू संवर्धन आणि उर्दू भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर आठ कोटी निधीतून उभारलेल्या अन् उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या उर्दू घरला लागलेली आग यामागे घातपात असल्याचा आरोप करीत, याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी विवि ...
महानगरपालिकेकडून नोटिसा देवूनही मालमत्ता कराचा भरणा न केल्यामुळे क्षेत्रीय कार्यालय १ अंतर्गत येणार्या ३९ भूखंडावर जप्तीची मनपाने कारवाई केली आहे़ २१ , २२ आणि २३ जानेवारी रोजी केलेल्या कारवाईमुळे मालमत्ता न भरणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे़ ...
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारपासून शिवशाही बससेवा सुरू झाली आहे़ परंतु, पुणे, मुंबई आणि नागपूर मार्गावर सर्वाधिक प्रवासी असताना शिवशाही हैदराबादकडे वळविण्यात आली़ पुणे, मुंबई, नागपूर मार्गावर शेकडो खासगी ट्रॅव्हल्स धावत असताना रेल्वे प्रशासन ...
उर्दू भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी शहरातील देगलूर नाका परिसरात तब्बल आठ कोटी रुपये खर्च करुन उर्दू घर उभारण्यात आले़ परंतु राजकीय भांडणात अडकल्यामुळे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले उर्दू घर जुगारी आणि मद्यपींचा अड्डा बनले होते़ त्यात मंगळवारी या ...
महागाईने होरपळलेल्या नागरिकांना आता न्याय मागतानाही महागाईचा फटका सोसावा लागणार आहे. शासनाने न्यायालयीन मुद्रांकामध्ये सुमारे पाच ते दहा पट दरवाढ केली आहे. सदर दरवाढीमुळे गरीब कष्टकर्यांसाठी न्यायालयाचे दरवाजे बंद होतील, अशी भीती व्यक्त करीत वकील सं ...