संचिकावर स्वाक्षरी करण्यासाठी शिक्षणाधिका-यांना डांबल्या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी चौकशी समिती स्थापन केली असून चौघांना नोटीस देण्यात आल्या आहेत. त्यात शिक्षण विभागातील अधीक्षक आर.एम. धानोरकर, कक्षाधिकारी कासा ...
दोन महिन्यापासून वादात पडलेल्या स्वच्छता निविदेचा निकाल ५ फेब्रुवारी रोजी लागण्याची अपेक्षा आहे. महापालिकेला हा निकाल आपल्या बाजुने लागण्याची अपेक्षा आहे तर न्यायालयात गेलेल्या ठेकेदारानेही पुढची तयारी केल्याचे सांगण्यात येत आहे. ...
केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणाविरोधात शुक्रवारी दिवसभर विविध पक्ष संघटनांनी संताप व्यक्त केला होता़ त्यानंतर शनिवारचा दिवसही आंदोलनांनी गाजला़ यामध्ये तीन तलाकच्या विरोधात मुस्लिम महिला मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्या होत्या़ ...
ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी आरक्षित जागेवरील उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे़ यापूर्वी जात पडताळणी समितीकडे वैधतेसाठी दाखल केलेल्या प्रस्तावाची पावती किंवा सहा महिन्यांचे हमीपत्र चालणार नाही़ ...
धकाममंत्र्यांनी डिसेंबरअखेरपर्यंत राज्य खड्डेमुक्त करणार अशी घोषणा केली होती़ त्यासाठी बांधकाम विभागांना भरघोस निधीही वितरीत करण्यात आला, परंतु नांदेडात गेल्या चार महिन्यांपासून दरसूचीचा घोळ मिटेना झाला आहे़ त्यामुळे रस्ता दुरुस्तीचे जवळपास पन्नास को ...
राज्यशासन जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यात शेतीपीक उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविणार आहे. यातून शेतकऱ्यांना सक्षम केले जाणार आहे. त्यात कंधार तालुक्यातील 30 गावाची निवड करण्यात आली आहे. ...
आॅनलाईल सुविधा उपलब्ध नसल्याच्या कारणावरुन नांदेड परिमंडळातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने चालविण्यात येणारी ९८ वीजबिल भरणा केंद्र बंद करण्यात आली आहेत, परंतु महावितरणच्या वतीने इतर ठिकाणी नांदेड परिमंडळात १२५५ वीजबिल भरणा केंद्र उपलब्ध करू ...
अर्थसंकल्पात मोदी सरकारने योजना कर्मचा-यांना एक पैसाही न देता उलट आरोग्य व शिक्षणावर कर लादल्याच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतीकात्मक बजेटची होळी करण्यात आली़ यावेळी शासनाच्या विरोधात प ...