ग्रामपंचायतस्तरावर आपले सरकार सेवा केंद्राची सुरुवात करण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे़ त्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत, परंतु सदर केंद्रातील आॅपरेटर मानधन व देखभाल दुरुस्ती साहित्य खर्चाचा निधी ग्रामपंचायतीने आपल्या उत्पन्न व १४ व्या वित्त आयोग ...
राज्य शासन सफाई कर्मचा-यांसाठीच्या अनेक योजना राबवित असते. या योजनांची योग्य अंमलबजावणी महापालिकेने करावी असे आदेश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांनी शुक्रवारी दिले़ महापालिकेतील सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात झालेल्या बै ...
जिल्हा परिषदेचा २०१७- १८ यावर्षीचा १५ कोटी ३१ लाख २९ हजार रूपयांचा सुधारित व २०१८-१९ या वर्षाचा १८ कोटी ९६ लाख १८ हजार ७१७ रूपयांचा मूळ अर्थसंकल्प शुक्रवारी जि़ प़ उपाध्यक्ष तथा अर्थ समितीचे सभापती समाधान जाधव यांनी सभेत सादर केला़ उत्पन्नवाढीचे स्त् ...
जुन्या नांदेडातील होळी प्रभागात सुरु असलेल्या पाणीपुरवठ्याच्या कामावर वापरले जाणारे चोरीचे असल्याच्या संशयावरुन इतवारा पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी महापालिकेला सदर कामाची माहिती मागितली असता कोणतीही माहिती आतापर्यंत पोलिसांना देण्यात ...
उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्नदेखील उद्भवत आहेत़ जिल्ह्यात जवळपास दहा टँकरने पाणीपुरवठा सुरू असून जिल्ह्यातील १०६ प्रकल्पांमध्ये आजघडीला केवळ २५़८४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे़ विष्णुपुरीत केवळ ८़८३ दलघमी पाणी उपलब्ध आहे ...
कार्ला येथील सुनील पाईकराव ह्या २७ वर्षीय युवकाने घरकुलाच्या वादातून झालेल्या भांडणाचा ताण घेऊन २८ फेब्रुवारीला आत्महत्या केली़ तक्रार देऊनही मनाठा पोलिसांनी गुन्हाच नोंदविला नाही़ घटनेचा योग्य तपास केला असता तर ही घटनाच घडली नसती, असा आरोप मयताच्या ...
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी अर्धवट राहिलेल्या पाणीपुरवठा योजना, औषधांची कमतरता, निधीच्या खर्चासह कोलमडलेल्या नियोजनांच्या मुद्यांवर चर्चा झाली. यावेळी प्रशासनाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये गोंधळ असल्याचे निदर्श ...