शहरासह तालुक्यात भीषण पाणी टंचाई जाणवत असून शहरास पाणी पुरवठा करणाºया पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा ठणठणाट आहे, याशिवाय कोल्हापुरी बंधा-यातून पाणी उपसा करणारी पाणी पुरवठा योजना बंद पडल्याने नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. पुन्हा एकदा टँकर लाँबीसह फ ...
शहराला पाणीपुरवठा करणार्या विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ८ टक्के पाणी उरल्याने चिंताक्रांत झालेल्या नांदेडकरांची उन्हाळ्याचे आगामी तीन महिने पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. ...
जुन्या नांदेडातील होळी प्रभागातील पाणीपुरवठ्याच्या कामासाठी वापरण्यात येणार्या पाईपची खरेदी संशयास्पद असल्याने हे काम करणार्या सोहेल कन्स्ट्रक्शन या ठेकेदारास सोमवारी महापालिकेने अंतिम नोटीस बजावली आहे. ...
राज्य सरकारने ९ मार्च रोजी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला़ त्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तालुक्यातील बहुचर्चित लेंडी प्रकल्पातील बाधित १ हजार ३१० कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी ७० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती आ़ डॉ. तुषार राठोड यांनी पत्रकार प ...
महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी चोरीचे पाईप वापरण्यात येत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता महापालिका प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करेल याकडे लक्ष लागले आहे़ या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही, असे आयुक्त गणेश देशमुख यां ...
शहरासह जिल्ह्यात बहुतांश भागात रविवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेदरम्यान अवकाळी पावसाने झोडपले़ नांदेडात जवळपास अर्धा तास झालेल्या धो-धो पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. वादळी वा-यामुळे बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडित झाला़ ...
नागपूर ते सोलापूर या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग क्रं़३६१ च्या बायपास मोजणीसाठी आलेल्या महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचा-यांना शनिवारी शेतक-यांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले़ त्यामुळे प्राधिकरण कर्मचा-यांनी मोजणी न करताच काढता पाय घेतला़ ...
जुन्या नांदेडातील होळी प्रभागात सुरु असलेल्या पाणीपुरवठा कामासाठी आणलेले पाईप हे चोरीचे असल्याच्या संशयावरुन जप्त केल्यानंतर आता प्रकरणाची पाळेमुळे अगदी दूरवर असल्याचे स्पष्ट होत आहे. तेलंगणातील दोन पाईप कंपनीच्या प्रतिनिधींनी जुन्या नांदेडात टाकलेले ...