माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
नांदेड जिल्ह्यात दुसर्या टप्प्यात झालेल्या ५७ वाळू घाटाच्या लिलावात केवळ चार घाट लिलावात गेले असून उर्वरित घाटांना बोली मिळाली नसल्याचे चित्र स्पष्ट झाले़ ...
शेतामध्ये जनावरांना चारा टाकत असताना विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना डोरली (ता. हदगाव) येथे रविवारी घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला. ...
महिला बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाची चळवळ जिल्ह्यात मूळ धरत आहे. मात्र या महिला बचतगटांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांच्या उभारणीमध्ये अडथळ्यांचे डोंगर उभे केले जात असल्याने महिलांच्या विकासाच्या या चळवळीत अडथळे निर्माण होत आहेत. बचत खाते ...
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने सोमवारी नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे घेतलेल्या जनसुनावणीत शालेय विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनीच मराठा आरक्षणासंदर्भातील आपली भूमिका आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांच्या ...
पॅथॉलॉजिस्टशिवाय सुरु असलेल्या पॅथॉलॉजी लॅब अनधिकृत असून त्या बंद करण्यात याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत़ परंतु या आदेशाची नांदेडात अद्याप अंमलबजावणी करण्यात नव्हती़ याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्याची दखल घेत महापालिके ...
पॅथॉलॉजिस्टविनाच सुरू असलेल्या नांदेड शहरातील २२ पॅथॉलॉजीचे परवाने निलंबित करण्याची कारवाई महापालिका आयुक्तांनी केली असून या कारवाईने खळबळ उडाली आहे. ...
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ६९ वर्गखोल्या मोडकळीस आल्याने येथील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिका-यांच्या अधिपत्याखाली फेबु्रवारी २०१८ अखेर प्राथमिक आरोग्य केंद्रांनी कुटुंब कल्याण कार्यक्रम, गर्भवती, स्तनदा माता व बालकांना देण्यात येणा-या सेवा व लाभ आदी योजना गुणवत्तापूर्वक राबविल्यामुळे नांदेड जिल्हा राज्यात ...
मागील काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केल्यामुळे २० शेतक-यांना आपला जीव गमवावा लागला. या संदर्भात कृषी विभागाने जरी संबंधित कंपनीला क्लिनचीट दिली असली तरी हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे आज देशाला नैसर्गिक शेतीची गरज असल् ...
शनिवारी सायंकाळी घरासमोरील अंगणात खेळताना बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा रविवारी मिलगेट परिसरातील जंगलात मृतदेह आढळला़ चिमुकल्याच्या डोक्यावर जखमा असून चेहराही विद्रूप केला आहे़ या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी खून असल्याचा संशय वर्तविला आहे़ ...