लोकमत न्यूज नेटवर्कभोकर : तालुक्यातील हाडोळी येथे वर्ल्ड व्हिजन या सेवाभावी संस्थेने शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप केलेला खाऊ (चिवडा) खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याची घटना सोमवारी घडली.तालुक्यात ३५ ग्रामपंचायत अंतर्गत विविध कार्य करणाऱ्या वर्ल्ड व्हिजन ...
फेब्रुवारीमधील गारपिटीच्या नुकसानीने बळीराजा सावरतो न सावरतो तोच रविवारी झालेल्या अवकाळीसह गारपिटीने शेकडो हेक्टरवरील फळबागांसह हळद, ऊस पिकांना फटका बसला आहे़ यामध्ये नांदेड, अर्धापूर, हदगाव, मुदखेड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे़ ...
राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्रात शहराचे अर्धे सांडपाणी येते़ काटेरी झाडे-झुडुपे आदीने घाणीच्या गराड्यात अडकल्याने जगतुंग समुद्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ...
केंद्र शासन पुरस्कृत मेगा टुरिझम सर्किट योजनेअंतर्गत तालुक्यातील होट्टल सिद्धेश्वर मंदिर परिसरातील बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर यांच्याकडून कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग लातूर यांच्याकडे देण्यात यावेत असे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगर ...
शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. तर हदगाव शहरात दुपारी ४ वाजेपासून विजांच्या कडकडाटांसह गारपीट झाल्यामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले. ...
घटनाकार डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त अवघे नांदेड शहर भीममय झाले होते़ ओसंडून वाहणारा उत्साह़़़हातात निळे झेंडे आणि बाबासाहेबांचा जयघोष शहरभर दिसत होता़ रेल्वेस्टेशन परिसरात असलेल्या डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या ठिकाणी अभ ...
नांदेड : ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील जवळपास ९८ हजार लाभार्थ्यांना वर्ष २०१७- २०१८ मध्ये शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांना ११८ कोटी रूपये अनुदान वाटप केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ९० हजार लाभार्थ्यांना अजूनही अनुदानाची प ...