महापालिकेच्या प्रभाग क्र. ४ येथे गांधीनगरमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ते व नाल्याचे बांधकाम करण्यासाठीच्या निविदा प्रक्रियेत पात्र नसलेल्या एका ठेकेदारास पात्र ठरविल्याचा प्रकार पुढे आला आहे. ...
शासनाच्या वतीने पहिल्यांदाच आॅनलाईन पद्धतीने बदली प्रक्रिया पार पडली होती. या माध्यमातून जिल्ह्यातील ४ हजार ५८ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या. यावेळी तब्बल १०९५ शिक्षक विस्थापित झाले होते. या शिक्षकांना पुन्हा अर्ज सादर करण्यास सांगण्यात आले ...
तालुक्यातील धानोरा येथे मंगळवारी रात्री झालेल्या पावसात घर पडून नुकसान झाले. यावेळी घरातील सदस्य ओसरीत झोपल्याने मोठी जीवितहानी टळली. तर दुसऱ्या घटनेत शेतात बांधकाम होत असलेल्या विहिरीचे कठडे ढासळून शेतकqयाचे नुकसान झाले. ...
लहान मुलांना पळविणारी टोळी आल्याच्या अफवांचे पीक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत जोमात आहे़ सोशल मीडियावरुन त्यासाठी परराज्यातील महिला आणि पुरुषांचे छायाचित्र टाकून कुठलीही खात्री न करता ही अफवा पसरविली जात आहे़ त्यातून परराज्यातील अनेक कामगारांना जमाव ...
विद्यमान स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला अध्यक्षतेखालील व १९९८ पासून अस्तित्वात असलेली गुत्तेदार संघटना बोगस असल्याचा दावा २०१७ मध्ये स्थापन झालेल्या नांदेड महापालिका कंत्राटदार संघटनेने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे. ...