विमानतळाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्यामुळे महापालिकेने म्हाळजा येथील फळ व भाजीपाला मार्केट पाडण्याची कारवाई केली होती़ मनपाच्या या कारवाईचा व्यापा-यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली होती़ ...
बारा महिने तुंबून वाहणारी पार्डी येथील नदी या वर्षात कोरडी पडल्याने नदीकाठावरील गावांतील विहिरी, बोअर कोरडे पडले होते़ पार्डी परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता़ शासकीय स्तराव ...
सन २०१३ ते एप्रिल २०१८ पर्यंत हदगाव तालुक्यात ८६ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या. त्यापैकी ६० आत्महत्येची प्रकरणे पात्र ठरली. ...
बेरोजगारांसाठी असलेल्या पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात बँकांच्या उदासीनतेमुळे उद्दिष्टापेक्षा निम्म्याच अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळाला आहे़ त्यामुळे बेरोजगारी कमी करण्याच्या शासनाच्या धोरणालाच खीळ बसत आहे़ जिल्हा उद्योग केंद् ...
नायगाव पं. स. चे विस्तार अधिकारी जे. एस. कांबळे यांच्या नायगाव येथील पदस्थापनेत बदल करुन नांदेड येथील रिक्त पदावर पदस्थापना द्यावी, असे आदेश विभागीय आयुक्तांकडून दिले असतानाही या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेत अद्यापही झाली नाही. ...
हदगाव तालुक्यातील ७ गावांतून जात आहे़ यासाठी ५४़४५१७ हेक्टर आर जमीन संपादित करण्यात आली़ जमिनीच्या मावेजापोटी शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम कोटीत आहे़ ...