रेल्वे प्रवाशांना आता तिकिट काढण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नसून मोबाईल अॅपद्वारे तिकिट काढण्याची सुविधा दक्षिण मध्य रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे़ ...
बिलोली तालुक्यातील लोकशिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालणाºया तीन वेगवेगळ्या शाळेतील शिक्षक व संस्थाचालकाचा अंतर्गत वाद विकोपाला गेला असून शुक्रवारी सर्व शिक्षकांनी शिकवणीवर सामूहिक बहिष्कार टाकला़ ...
येथे आदिवासी अभ्यास व संशोधन केंद्र निर्मितीचा असताना या केंद्राचा कार्यभार पाहण्यासाठी सनियंत्रण समिती, समन्वयक व दोन सहसमन्वयकांच्या केलेल्या नियुक्तीत एकाही आदिवासी समाजाचा प्रतिनिधी नसल्याने केलेल्या सर्व नियुक्त्या रद्द करण्याची मागणी काँग्रेसचे ...
स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी कणखर नेत्या होत्या़ हा कणखरपणा शंकरराव चव्हाण यांच्यातही होता़ काँग्रेस आणि चव्हाण कुटुंबीय यांचे नेहमीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे़ नेतृत्वाचा शंकररावांवर भरवसा, विश्वास होता़ आणि शंकररावांची नेतृत्वावर निष्ठा होती़ ...
आॅनलाईन सातबारा मिळत नसल्याने शेतक-यांना पीककर्ज घेण्यासह पीकविमा काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्यातच सर्व्हर डाऊन असल्याने पीकविमा भरण्यासाठी तास्नतास ताटकळत बसावे लागत आहे़ गतवर्षी जिल्ह्यातील १० लाख ४० हजार ६१७ शेतक-यांनी पीकविमा भरल ...
भागिदारी कंपनीत आर्थिक गुंतवणूक करावयास लावल्यानंतर करारानुसार सहकाऱ्यांनी व्यवहार न केल्याने झालेल्या आर्थिक कोंडीतूनच कंत्राटदार सुमोहन राममोहनराव कनगाला (६०, रा. नांदेड) यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ...
वादळी वारे व पावसामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या औषधी भांडार कक्षाच्या प्रवेश द्वारावरच पडलेले झाड महिनाभरानंतरही काढण्यात आले नाही़ प्रवेशद्वार बंदच असल्याने औषधी वाहतूूक करणारे वाहन मधेच अडकले आहे़ ऐन पावसाळ्यात औषधीची वाहतूक करणारे वाहन अडकून ...
नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब मंडळाच्या तीन सदस्य निवडणुकीची मतदार यादी तयार करणे व प्रसिद्धीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. ...
दोन वर्षांपासून वॉर्डविकास निधीची रखडलेली कामे, अनेक भागांत मूलभूत सुविधांचा अभाव, स्वच्छतेचा प्रश्न, वेळीअवेळी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आदी समस्यांचा डोंगर शहरवासियांपुढे उभा असताना आता ४० टक्के करवाढीचा बोजा मालमत्ताधारकांवर टाकण्याची तयारी ...