अवघ्या पाच व्हेंटीलेटरवरच रुग्णांना कृत्रिम श्वाच्छोश्वास दिला जातो़ त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढल्यास त्यांना अम्बूबॅगवरच अवलंबून रहावे लागते़ प्रशासनाने याबाबत वेळोवेळी वैद्यकीय शिक्षण खात्याला कळवूनही त्याची दखल घेण्यात आली नाही़ ...
चलन तुटवड्याबरोबरच इतर कारणांमुळे पीककर्ज वाटपास गती मिळत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते़ या वृत्ताची जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी गंभीर दखल घेतली़ बँकर्स कमिटीची तातडीची बैठक घेवून मंडळनिहाय पीककर्ज वाटपाचा निर्णय घेण्यात आला़ ...
नांदेड महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या प्लास्टिक बंदी अंमलबजावणी मोहिमेत आज दुपारी महापालिकेने शहरातील जुना मोंढा भागात मनपा आयुक्तांच्या पथकाने कारवाई केली. ...
केंद्रीय लोकसेवा आयोगाला डावलून ‘लॅट्रल एन्ट्री' द्वारे खाजगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांना थेट सहाय्यक सचिवपदी नियुक्तीच्या निर्णयाला विरोध करत संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...
कुंडलवाडी शहरातील नई आबादीमध्ये वास्तव्यास असलेल्या यादव श्रीनिवास कांबळे याच्या मयत पत्नी व दोन चिमुकल्या मुलींना येथील तलकापूर रोडवरील स्मशानभूमीत एकाच सरणावर मयत पूजा कांबळेच्या वडिलांनी पोटच्या लेकीला आणि नातीला भडाग्नी दिला. ...
प्लास्टिकबंदी ही पर्यावरण रक्षणासाठी करण्यात आली आहे. प्लास्टिक बंदीला विरोध करण्याचे काही कारणच नाही. मात्र काही लोकांना गुजरातचे नाव घेतल्याशिवाय राजकारण करता येत नाही, अशी अप्रत्यक्ष टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पर्यावरणमंत्री र ...
बारड शिवारात शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाअंर्तगत लघू सिंचन विभाग नांदेडअंर्तगत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले़ त्या माध्यमातून बंधारे उभारणी करण्यात आली आहे़ परंतु, हे बंधारे अद्यापही अर्धवटच असून पिचिंगचा वापर केला गेला नसल्याने पहिल् ...