लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

नांदेड शहरातील ७ हजार मतदारांचे स्थलांतर - Marathi News | Migration of 7 thousand voters in Nanded city | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड शहरातील ७ हजार मतदारांचे स्थलांतर

बीएलओमार्फत घरोघरी भेटी देवून मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली होती. यामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघातील ३ हजार ८८० तर नांदेड दक्षिण मतदारसंघातील ३ हजार २६ मतदार स्थलांतरित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. ...

नांदेड महापालिकेच्या उपायुक्तांवर फसवणुकीचा गुन्हा - Marathi News | Nanded municipal corporation's deputy is guilty of cheating | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड महापालिकेच्या उपायुक्तांवर फसवणुकीचा गुन्हा

अपंग असल्याचे बोगस प्रमाणपत्र काढून महापालिकेत वरिष्ठ लिपीक पदावर पदोन्नती मिळवून शासनाचे विविध लाभ घेतले असल्याबाबत न्यायालयाच्या आदेशावरुन महापालिकेचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्याविरोधात वजिराबाद पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आ ...

किनवट तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस - Marathi News | Cloudy in the coastal skies | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :किनवट तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस

किनवट तालुक्यातील इस्लापूर, शिवणी भागातील १४ ते १५ गावांना रविवारी सायंकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. मानसिंगनाईक तांड्यासह काही गावांत ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने नाल्याकाठची शेती खरडून गेली. डोंगराच्या पायथ्याशी असलेली शेती जलमय झाल्याने शेतकऱ् ...

नांदेड महापालिकेचा मालमत्ता कराचा लाखाचा आकडा कोटींवर - Marathi News | Nanded Municipal Corporation's property tax is worth millions | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड महापालिकेचा मालमत्ता कराचा लाखाचा आकडा कोटींवर

महापालिका स्थापनेनंतर मालमत्ताधारकांच्या सामान्य करात दिवसेंदिवस वाढ होत गेली असून १९८०-८१ मध्ये मालमत्ताकराची १९ लाख ६९ हजार रुपयांची एकूण मागणी असलेल्या महापालिकेची २०१७-१८ ची मालमत्ताकराची मागणी १८ कोटी ९१ लाखांवर पोहोचली आहे. शहरात सध्या जीआयएस क ...

डॉक्टरांच्या खाजगी सेवेवर ‘वॉच’ - Marathi News | 'Watch' on the doctor's private service | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :डॉक्टरांच्या खाजगी सेवेवर ‘वॉच’

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांना खाजगी सेवा करावयाची असल्यास त्यांनी व्यवसायरोध भत्ता स्वीकारु नये असे शासनाचे आदेश आहेत़ परंतु, खाजगी सेवा किंवा व्यवसायरोध भत्ता यापैकी कुठलाही विकल्प न निवडता अनेक अध्यापक सर्रासपणे शासनाकडून मिळणारा व्यव ...

नांदेड शहरात भूमिगत वीजवाहिनी - Marathi News | Underground electricity vendors in Nanded city | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड शहरात भूमिगत वीजवाहिनी

नांदेड महापालिका क्षेत्रात ४८ कि.मी. अंतरावर उच्चदाब व लघुदाब भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात येणार असून ४८ कि.मी. अंतरात या भूमिगत वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या कामाच्या पर्यवेक्षणासाठी महापालिकेला ४८ लाख रुपये महावितरणकडून प्राप्त होणार आहेत. ...

नांदेड शहरात पोलिसाचा मारेकरी सापडेना - Marathi News | Police in Nanded could not find the killer | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड शहरात पोलिसाचा मारेकरी सापडेना

शहरातील दत्तनगर भागात पोहेकॉ़शिवाजी शिंदे यांच्या डोक्यात दगड घालून आरोपी तुळजासिंह उर्फ मुन्ना कन्हैयासिंह ठाकूर याने ४ फेब्रुवारी रोजी खून केला होता़ घटनेला आता पाच महिने उलटत आले आहेत़ परंतु अद्यापही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही़ याबाबत न्याय ...

नांदेडात पेट्रोल ८५ रुपयांवर - Marathi News | Nandedat petrol at Rs 85 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात पेट्रोल ८५ रुपयांवर

मार्च महिन्यांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत होती़ मे महिन्यात नांदेडात पेट्रोलचे प्रति लिटरचे दर ८७ रुपये ७० पैशाच्या उच्चांकावर गेले होते़ परंतु गेल्या काही दिवसात इंधनाचे दर काही पैशांनी कमी झाले आहेत़ रविवारी नांदेडात पेट्रोल ...

नांदेड शहराला आता दिवसाआड पाणी ! - Marathi News | Nanded city nowadays water! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड शहराला आता दिवसाआड पाणी !

विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाल्यामुळे नांदेड शहराला सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन आयुक्त लहुराज माळी यांनी केले आहे. ...