राष्ट्रकुटकालीन भुईकोट किल्ल्यास पूर्ववैभव प्राप्त करुन देण्यासाठी पावणेपाच कोटींतून जतन-दुरुस्तीची कामे केली जात आहेत़ दरम्यान, कसबन महालासमोर खोदकाम करताना अत्यंत देखणा अष्टकोनी आकारातील कारंजे असलेला हौद आढळले. पुरातत्त्व विभागाने समन्वयकास पाठवून ...
शासकीय वितरण व्यवस्थेसाठी असलेले धान्य काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने वाहतूक कंत्राटदारास नोटीस बजावली आहे. त्यात पोलिसाकडूनही या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे. ...
महापालिकेच्या वतीने शहरात घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या घंटागाड्यांची माहिती आॅनलाईन उपलब्ध होणार आहे. या घंटागाड्यांना जीपीएस सिस्टीम बसविण्यात आली आहे. ...
विष्णूपुरी प्रकल्पक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने विष्णूपुरी प्रकल्प ९० टक्के भरला आहे. प्रकल्पात पाण्याचा येवा काहीअंशी घटला असला तरी प्रकल्पाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडले जाऊ शकतात. तर इसापूर प्रकल्पातील जलसाठ्यातही वाढ होत असून हा प्रकल्प जवळप ...
जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षक, मुख्याध्यापकांसह विस्तार अधिकाऱ्यांनाही गणवेश लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णयानंतर शिक्षकांना कोणत्या रंगाचा गणवेश असावा, तसेच शिक्षिकांना कोणत्या रंगाची साडी गणवेश म्हणून लागू करावी, या ...