आॅनलाईन बदली प्रक्रियेत शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याचा संशय आहे. या प्रमाणपत्रांची सखोल चौकशी करण्याची मागणी पुढे आल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने यासाठी चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीला अखेर चौकशीसाठी मुहूर्त सापडला आहे. येत्या ...
वेळोवेळी आदेश देवूनही गटविकास अधिका-यांनी त्यांच्या तालुक्यांचे बहृत विकास आराखडे सादर केलेले नाहीत. अशा सर्व १४ गटविकास अधिका-यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी नोटीस बजावली आहे. येत्या दोन दिवसात विहित नमुन्यात दुरुस्तीसह आराखडे सा ...
कुख्यात गुन्हेगार कृष्णा खाटीक याची हत्या पूर्ववैमनस्यातून तसेच गटबाजीमध्ये वर्चस्वाच्या भांडणातून झाल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात उघड झाले. ...
पर्यावरणाला हानीकारक ठरणाऱ्या प्लास्टिक पिशव्या वापरास बंदी घातल्यानंतर कापडी पिशव्याबाबत जनजागृती करावी यासाठी महापालिकेच्या वतीने वाटप करण्यात येणा-या मोफत कापडी पिशव्याचे काम महिला बचत गटामार्फतच करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी महा ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाभरात आंदोलन झाले. यातील काही ठिकाणी आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते. याप्रकरणी आता पोलिसांनी कारवाई सुरू केली असून जिल्ह्यातील विविध अकरा पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शासकीय मालमत्तेचे नुकसान ...
शहरात मटका, गुटखा विक्री खुलेआम सुरू आहे. मुख्य बाजारपेठेतील दुकाने फोडली जात आहेत. पोलिसांचेही भरदिवसा खून होत आहेत. अशा परिस्थितीत गुन्हेगारावर नियंत्रण न ठेवता पोलीस राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करीत आहेत. सेनेच्या जिल्हाप्रमुखांना ...