शहरातील नावघाट परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली़ ज्या ठिकाणी ही मुले बुडाली त्याच ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून अवैधपणे वाळूचा उपसा करण्यात येत आहे़ त्यामुळे नदीपात्रात म ...
हदगाव तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी तालुक्यातील १३ गावातील ५४ हजार ४५१७ हेक्टर आर जमिन संपादन करण्यात आली. जमिनीच्या मावेजापोटी २४२ शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये मिळाले. रातोरात शेतकरी कोट्यधीश झाले. दरम्यान, याच पैशावरुन आता घराघरात वाद ...
नांदेडातील धान्य काळाबाजार प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे़ कृष्णूरच्या मेगा अॅग्रो अनाज कंपनीत एफसीआयच्या गोदामातून गेलेल्या दहा ट्रकपुरता मर्यादित हा विषय नसल्याचे पोलीस तपासात उघड होत आहे़ जुलै या एकाच महिन्यात एफसीआयच्या गोदामातून तब्बल २ ...
धान्य घोटाळा प्रकरणात पोलिसांनी भक्कम पुरावे जमा केले असून या घोटाळ्यासंदर्भात पोलिसांनी विभागीय आयुक्ताकडे सादर केलेल्या तेरा पानी अहवालात अनेकांचे बारा वाजण्याची शक्यता आहे़ दरम्यान, जप्त केलेल्या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयात कुठलीही नोंद न ...
देशाची भावी पिढी घडविण्यासाठी ज्ञानदान करणारे शिक्षकच बदलीसारख्या बाबीसाठी बनावट कागदपत्रे सादर करीत असल्याचे पुढे आले आहे़ हा प्रकार गंभीर असल्याने घटनाबाह्य तसेच गैरव्यवहार करणाऱ्या अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत आॅनलाईन बदली प्रक्र ...
जिल्ह्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा फटका शालेय विद्यार्थ्यांनीना बसला आह़े़ जिल्हयातील नऊ तालुक्यात मानव विकास कार्यक्रमांतर्गत मुलींच्या शालेय वाहतुकीसाठी बसची व्यवस्था सुरु आहे़ आजही उमरी तालुक्यातील बससेवा बंदच आहे़ ...
महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांना आयुक्त लहुराज माळी यांनी विभागांचे वाटप केले असून या विभाग वाटपात राज्यसेवेतील अधिकाऱ्यांना प्राधान्य दिले आहे. त्याचवेळी स्थानिक सहायक आयुक्तांना मात्र महत्त्वाचे विभाग देण्यात आले नसल्याने स्थानिक अधिकाºयांमध्ये मात् ...
पोलिसांनी धाड मारुन कृष्णूरच्या औद्योगिक वसाहतीतील मेगा अॅग्रो अनाज कंपनीच्या गोदामावरुन गहू आणि तांदळाचे दहा ट्रक पकडले होते़ शासकीय गोदामातून धान्य घेऊन निघालेले ट्रक आणि कृष्णूरच्या मेगा अॅग्रो अनाज कंपनीत पोहोचलेले ट्रक याच्या सर्व नोंदी दोन्ही ...