स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला नॅकचा ‘अ’ दर्जा प्राप्त करुन देण्यात यश लाभले. स्थापनेनंतर अवघ्या २० वर्षाच्या कालावधीत हा दर्जा प्राप्त करणारे राज्यातील हे पहिलेच विद्यापीठ ठरले. ...
३० आॅगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत पालकमंत्री रामदास कदम, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, महापालिका आयुक्त लहुराज माळी यांच्यासह नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि दलितवस्ती निधी विततरणासंदर्भातील जिल्हास्तरीय समितीला नोटीस बजावण्यात आली आहे. ...
भोकर, हिमायतनगर, कंधार, माहूर : येथील ग्रामीण रुग्णालयात मागील अनेक दिवसापासून औषधींचा तुटवाडा निर्माण झाला. औषधी मिळत नसल्याने रुग्णांना बाजारातून औषधी खरेदी करावी लागत आहेत. अनेक रुग्ण ग्रामीण रुग्णालयात न येता खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने प ...
कृष्णूरच्या मेगा अॅग्रो अनाज कंपनीच्या गोदामात शासकीय वितरण व्यवस्थेतील गव्हाची सहा हजार पोती असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे़ या प्रकरणात गेल्या तीन दिवसांपासून जप्त केलेल्या धान्याची मोजदाद सुरु असताना बुधवारी मेगा अॅग्रोच्या गोदामातील ...
राजकीय पातळीवर प्रमुख पक्षांकडून निवडणूक मोर्चेबांधणी सुरू असतानाच निवडणूक विभागही तयारीला लागल्याचे चित्र आहे. बंगळुरुहून सहा हजारांहून अधिक मतदान यंत्रे नांदेडला दाखल झाले असून या यंत्राची सध्या छायाचित्रे काढून बारकोड स्कॅनिंग करण्यात येत आहे. दुस ...
महापालिकेला २०१७-१८ साठी प्राप्त झालेल्या दलित वस्ती निधीच्या नियोजनाचे अधिकार काँग्रेस, शिवसेनेचे आमदार आणि महापौरांकडे देण्यात आले. मात्र तीन महिने उलटूनही या निधीबाबत एकही बैठक झालेली नाही. निधीअभावी शहरातील दलित वस्त्यांतील विकासकामे ठप्प झाली अस ...
कृष्णूर येथील मेगा अॅग्रो अनाज कंपनीतील जप्त केलेले धान्य पोलिसांनी पुरवठा विभागाच्या ताब्यात दिले असून दोन दिवसांत जवळपास सहा ट्रकमधील धान्याची मोजदाद करण्यात आली होती़ गेल्या महिनाभरापासून धान्याचे हे ट्रक पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर असल्यामुळे ल ...
राज्य शासनाने नुकतेच २०१८ ते २३ या वर्षासाठीचे वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. यात मराठवाड्यातील ३६ तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून त्यात नांदेड जिल्ह्यातील सात तालुके आहेत. राज्य शासनाच्या या घोषणेमुळे कापूस उत्पादक शेतक-यांना दिलासा मिळणार अस ...