तामसा येथील अंगणवाडीची नियोजित जागा वार्ड क्ऱ ४ मध्ये असताना बांधकाम मात्र चक्क विठ्ठल मंदिरात वार्ड क्ऱ ३ मध्ये झाले. मुळ जागेत अंगणवाडीऐवजी ग्रामपंचायतचा वॉटर प्लांट सुरु आहे़ अंगणवाडी मात्र जिल्हा परिषद शाळेमध्ये भरविली जाते़, असे चित्र आहे. ...
जिल्हा परिषदेचे तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी त्यांच्या कारकिर्दीत नांदेड शिक्षण विभागात गंभीर स्वरुपाची अनियमितता केल्याचे द्विसदस्यीय समितीच्या चौकशीत पुढे आले आहे. ...
बरडशेवाळा गावात दोन जिल्हा परिषद शाळा व पाच अंगणवाड्या आहेत़ त्यापैकी नांदेड-नागपूर महामार्गावर रस्त्यालगत एक जिल्हा परिषद शाळा आहे़ बाजूलाच अंगणवाडी आहे़ केवळ १५ फूट अंतरावर असलेल्या अंगणवाडीसमोर १० सप्टेंबर रोजी एक अंत्यविधी उरकण्यात आला़ यामुळे सक ...
येथून जवळच असलेल्या मौजे बोळेगाव येथे सध्या कावीळची साथ पसरली आहे. यामुळे ग्रामस्थ कमालीचे वैतागले आहेत. हा आजार दूषित पाण्यामुळेच होत असल्याची चर्चा होत आहे. या पंधरवड्यात गावातील दोन रूग्ण मृत्यू पावले असून बाधित रूग्ण आयुर्वेदिक उपचारासाठी शिवनखेड ...
मतदारयादी अचूक व शुद्ध करण्यात बीएलओंची महत्त्वाची भूमिका आहे. आताच मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रमात सतर्कतेने काम केल्यास पुढील काळातील तक्रारी, अडचणी दूर होतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. ...