७ सप्टेंबर रोजी नांदेडात पेट्रोल ८८ रुपये ९७ पैशांवर गेले होते़ त्यामध्ये आठवड्याभरातच २६ पैशांनी वाढ होवून शुक्रवारी नांदेडात पेट्रोलचे दर ९०़२३ लिटरवर पोहचले होते़ तर रविवारी ते ९०़८५ पैशांवर गेले होते़ गेल्या सव्वा महिन्यात पेट्रोलच्या किमती तब्बल ...
महापालिकेच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास योजना (शहरी) योजनेसाठी महापालिकेला १५ कोटी ८४ लाखांच्या निधीची गरज असून आतापर्यंत या योजनेअंतर्गत २६ कोटी रुपये खर्च झाला आहे. ...
शहरानजीक पावडेवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत कॉफी शॉपचे पेव फुटले असून कॉफी शॉपच्या नावाखाली या ठिकाणी अश्लील प्रकारांना प्रोत्साहन देण्यात येत आहे़ याबाबत ग्रामपंचायतने काही दिवसांपूर्वीच पंधरा कॉफी शॉपवर कारवाई केली होती़ त्यानंतर शनिवारी छत्रपती चौक ...
महापालिकेतील दलित वस्ती प्रकरण आणि कापडी पिशव्या वाटप प्रकरणात महिला बचत गटांना काम न देता ठेकेदारांच्या घशात काम घातल्याच्या निर्णयानंतर पालकमंत्री रामदास कदम यांनी मवाळ भूमिका घेतली आहे़ दलित वस्ती निधी प्रकरणात ४९ कामांच्या मंजुरीचे आदेश देण्याच्य ...
शहरात बीएसयुपी लाभार्थ्यांकडील वाटा वसूल करण्यासाठी महापालिकेने विशेष पथके स्थापन केली असून जवळपास ३० कोटींचा लोकवाटा बीएसयुपी लाभार्थ्यांकडे थकला आहे. हा वाटा वसुल करण्यासाठी मोठे आव्हान महापालिकेपुढे उभे आहे. ...