बारमध्ये ग्राहकांच्या असुविधेसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग ५० हजारापर्यंतचा दंडही ठोठावू शकते़ दरम्यान, गत सहा महिन्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ५० लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ अशी माहिती अधीक्षक निलेश सांगडे यांनी ...
गेल्या २५ दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही पैशांची घट होत असून पेट्रोलचे दर जवळपास पाच रुपयांनी कमी झाले आहेत़ त्यामुळे सर्वसामान्यांना तेवढाच का होईना दिलासा मिळाला आहे़ ...
शहरातील नागरिकांना गत काही वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अखेर पाणीपुरवठा योजनेचा स्वतंत्र विद्युत जोडणीचा प्रश्न मार्गी लागल्याचे समोर आले आहे. ...
महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ५८ व्या हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेड केंद्रावर १६ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. ...
सलग चार वर्षांपासून किनवट तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकाचा उतारा घटून शेतकरी कर्जाच्या खाईत ढकलला गेला आहे़ त्यामुळे गत चार वर्षांत १११ शेतकºयांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे़ ...
राज्यव्यापी अभियानाला शनिवारी माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते नांदेडमधून सुरुवात करण्यात आली़ शिवाजीनगर येथील गड्डम कॉम्प्लेक्समध्ये जनसंपर्क अभियानासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते़ ...