लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणे विभागाचा मुलींचा संघ विजयी - Marathi News | Pune team's girls team won | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पुणे विभागाचा मुलींचा संघ विजयी

मुलींच्या गटात अंतिम सामन्यात पुणे विभागाने अमरावती विभागावर एक गोलने मात केली. मंगळवार, १३ रोजी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणीद्वारे महाराष्ट्र फुटबॉल संघाची निवड होणार आहे. ...

इसापूरचे पाणीपाळ्याचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | Announcement of Water Supply Schedule of Isapur | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :इसापूरचे पाणीपाळ्याचे वेळापत्रक जाहीर

प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. ...

येसगीची शाळा आता कायमची बंद - Marathi News | Jesse's school is now permanently closed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :येसगीची शाळा आता कायमची बंद

बिलोली तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर असलेल्या जुन्या येसगी येथील जिल्हा परिषद शाळा निम्मा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर बंद करण्याचा निर्णय पुणे येथील शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार जि. प़ शिक्षण विभागाने घेतला आहे. ...

ऐन गर्दीच्या हंगामात एकच तिकीट खिडकी - Marathi News | A single ticket window in the crowded season | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ऐन गर्दीच्या हंगामात एकच तिकीट खिडकी

ऐन गर्दीच्या हंगामात एकच तिकीट खिडकी उघडी राहत असल्यामुळे प्रवाशांना तिकिटासाठी तासन्तास रांगेत ताटकळावे लागत आहेत़ रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनाबद्दल प्रवाशांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे़ ...

विकासापासून कोसो दूर तुराटी आले प्रकाशझोतात - Marathi News | There was no distraction in the light of development | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विकासापासून कोसो दूर तुराटी आले प्रकाशझोतात

विकासापासून कोसोदूर असलेल्या तुराटी या गावातील पोतन्ना बलपीलवाड या ६० वर्षीय वृद्ध शेतक-याने कर्ज व नापिकीमुळे कंटाळून केलेल्या आत्मदहनानंतर गेली कित्येक वर्षे तुराटी गावाचे तोंडही न पाहिलेल्या राजकारणी व अधिका-यांनी आज या गावाकडे एकच गर्दी केली़ आपद ...

नांदेड जिल्ह्यात उरला केवळ ४८ टक्के साठा - Marathi News | Only 48 percent of the remaining stocks in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात उरला केवळ ४८ टक्के साठा

नोव्हेंबरमध्ये १५ तारखेपासून पहिली पाणीपाळी दिली जाणार आहे. या पाणीपाळीमुळे जवळपास १० ते १५ दलघमी पाणी कमी होणार असून शिल्लक पाणीसाठा हा डिसेंबरपर्यंतच पुरणार आहे. त्यामुळे नांदेडवर डिसेंबरमध्येच जलसंकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे. ...

Drought In Marathwada : परतीचा पाऊस गुल: दुष्काळी बनला माहोल - Marathi News | Drought in Marathwada: Return rain fall: Drought becomes a problem | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Drought In Marathwada : परतीचा पाऊस गुल: दुष्काळी बनला माहोल

दुष्काळवाडा : रान हिरवे दिसलं पण पीकाना अन्नद्रव्ये मिळाली नाहीत,वाढ झाली नाही. त्यामुळे पीक उतारा प्रचंड घसरण झाली. ...

ट्रॅव्हल्स चालकाकडून परतीच्या प्रवासात लूट - Marathi News | Plunder on a return trip by a travel driver | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ट्रॅव्हल्स चालकाकडून परतीच्या प्रवासात लूट

मुंबईसाठी तब्बल ३ हजार तर पुण्यासाठी २ हजारांचे भाडे प्रति व्यक्ती आकारले जात आहे. ...

नदीकाठच्या शेतात वाळूचे ढिगारे - Marathi News | Sand dunes in the river bed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नदीकाठच्या शेतात वाळूचे ढिगारे

सर्वत्र वाळूचे ढिगारे आहेत पण महसुल यंत्रणा गप्प बसून आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. ...