दसरा साजरा करण्यासाठी आपल्या गावी जाणाऱ्या दांपत्य कुटुंबाच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर महिला पोलीस कर्मचारी असलेली मयताची पत्नी गंभीर जखमी झाली तर दीड वर्षांची मुलगी किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ...
शहरातील नवीन मोंढा भागातून एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची १८ तोळे सोने असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली़ ही घटना मंगळवारी दुपारी घडली़ बँकेपासून हे चोरटे व्यापाºयाचा पाठलाग करीत होते़ या घटनेमुळे नवीन मोंढा परिसरात खळबळ उडाली आहे़ ...
शहरातील मल्टीपर्पज हायस्कूल परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारुन दरोड्याच्या तयारीतील तिघांच्या मुसक्या आवळल्या़ तर पाच जण अंधाराचा फायदा घेवून पळाले़ पळालेले सर्व आरोपीही नांदेडचेच रहिवासी असून गोदावरी अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेवर दरोडा टाकण्याच ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिवाळी सुट्यांनिमित्त राज्यात जादा ४६६ तर औरंगाबाद प्रदेशात ९५ बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे़ परंतु, नांदेड विभागात केवळ ९ बसेस सोडल्या जाणार आहेत़ तर रेल्वे प्रशासनाने एकही विशेष गाडी सोडण्याचे नियोजन केले न ...
शहरात रमाई आवास योजनेअंतर्गत ७३३ लाभार्थ्यांना तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३ हजार ७९१ लाभार्थ्यांना महापालिकेकडून घरकुले मंजूर करण्यात आल्याची माहिती महापौर शीलाताई भवरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याचवेळी शहरवासियांना पंतप्रधान आवास ...
जिल्ह्यातील बहुतांश भागात निर्माण झालेली पाणीटंचाई आणि सरासरीपेक्षा झालेले कमी पर्जन्यमान लक्षात घेता जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम, लघू तलावांतील होणारा अनधिकृत पाणीउपसा तत्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले असून पाणीउपसा रोखण्यासाठी तालुकास्तर ...