प्रत्यक्षात शिक्षणासाठी स्वतंत्र विभागाची गरज आहे. आता शिक्षणासाठी इमानदार राजकारणाची गरज आहे. प्रामाणिक राजकारण आणि स्वच्छ नियत असेल, तर शिक्षण क्षेत्राला चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले. ...
यावर्षी तालुक्यात विशिष्ट पद्धतीने पाऊस होणे अपेक्षित होते. परंतु पावसाचा लहरीपणा आडवा आला. पावसाळ्यात जलसाठे वाढले नाहीत. आणि परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने पीक व जलसाठे वाढीला मदत मिळाली नाही. ...
घेतलेली रक्कम व्याजासह परत केल्यानंतरही जमिन परत न देता खाजगी सावकारांकडून वारंवार धमकी देण्यात येत असल्याच्या तणावात ह्दयविकाराचा झटका आल्याने युवकाचा मृत्यू झाला़ ...
त्यानंतर घेतलेली लेखी परिक्षा रद्द करुन नव्याने परिक्षा घेण्यात आली होती़ दुसºयांदा झालेल्या लेखी परिक्षेच्या निकालानंतर ६६ उमेदवारांना नियुक्तीचे आदेश पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी काढले़ शुक्रवारी हे सर्व उमेदवार पोलिस मुख्यालयात हजर झाले होते़ ...
परिस्थिती बिकट झाल्यामुळे महापालिकेने रविवारी १८ नोव्हेंबरपासून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे़ नांदेडकरांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे़ ...
काही काळापासून ठाणे स्थलांतराच्या मागणीला पूर्णत्वाकडे नेवून सिंदखेड येथील पोलीस ठाणे वाई बाजार येथे स्थलांतरित करावे अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे. ...