लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

ग्रासरूट इनोव्हेटर : शेतकऱ्याने वीज खंडावर मात करत असा केला मोटार पंप सुरू - Marathi News | Grassroot Innovator: Carrying a power block by the farmer, the motor pump is started | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ग्रासरूट इनोव्हेटर : शेतकऱ्याने वीज खंडावर मात करत असा केला मोटार पंप सुरू

देळूब ( बु ) येथील शेतकरी नूरखान पठाण यांनी यंत्राच्या साहाय्याने पिकांना पाणी देण्याचा प्रयोग तीन वर्षांपासून करत असून तो यशस्वी झाला आहे़ ...

Drought In Marathwada : कंधार तालुक्यातील सोनमाळ्यासह ४० तांडे ओसाड  - Marathi News | Drought in Marathwada: 40 tanda colonies are empty in Kandhar taluka | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Drought In Marathwada : कंधार तालुक्यातील सोनमाळ्यासह ४० तांडे ओसाड 

दुष्काळवाडा : सोनमाळतांड्यासह ४० हून अधिक, तांड्यांवरील स्त्री-पुरूष बालकांसह रोजगारासाठी भटकंती करीत असल्याने बहुतांश घरे कुलूपबंद असल्याचे भयावह चित्र आहे. ...

नवीन नांदेड परिसरात तरुणाची नैराश्यातून गळफास घेवून आत्महत्या - Marathi News | Suicide by taking a youthful death in the Nanded area | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नवीन नांदेड परिसरात तरुणाची नैराश्यातून गळफास घेवून आत्महत्या

नैराश्यातून एका २४ वर्षीय तरूणाने बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ...

आॅनलाईन बांधकाम परवाना वितरित - Marathi News | Deliver online construction licenses | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आॅनलाईन बांधकाम परवाना वितरित

तांत्रिक अडचणी आणि शहरातील अत्यल्प मंजूर ले-आऊट यामुळे रखडलेले आॅनलाईन बांधकाम प्रस्ताव आता मार्गी लागले असून १७ नोव्हेंबर रोजी नांदेड महापालिकेचा पहिला आॅनलाईन बांधकाम परवाना वितरीत करण्यात आला आहे. ...

लोह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी - Marathi News | Congress-NCP's alliance in Loha | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लोह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

लोहा नगर पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झाली असून पाच जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस व नगराध्यक्षासह बारा जागेवर काँग्रेस पक्ष लढणार आहे, अशी घोषणा माजी पालकमंत्री आ. डी.पी. सावंत यांनी केली. ...

नांदेडवासियांचा घसा कोरडा, नगरसेवकांना सिक्कीमचे डोहाळे - Marathi News | Nandedas do not get sore throat; | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडवासियांचा घसा कोरडा, नगरसेवकांना सिक्कीमचे डोहाळे

पिण्याच्या पाण्यासंदर्भातील शहरावासीयांची चिंता वाढत असताना नगरसेवक मात्र सिक्कीम येथे होणाºया प्रशिक्षण दौ-यावर उताविळ झाले आहेत. उलट महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक हे पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन सिक्कीम मधील गंगटोक येथे होणा-या दोन दिवसीय प्रशिक ...

नांदेड शासकीय रुग्णालयातील सिटी स्कॅन कक्षाचे टाळे उघडले - Marathi News | Nanded Government Hospital opened in the City Scan Cell | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड शासकीय रुग्णालयातील सिटी स्कॅन कक्षाचे टाळे उघडले

डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीनच्या कक्षाला गेल्या तीन महिन्यांपासून टाळे ठोकण्यात आले होते़ अंतर्गत वादात दुरुस्तीअभावी ही मशीन बंदच होती़ ...

पाणीप्रश्नावर काँग्रेसला घेरण्याचा डाव - Marathi News | Congress to scuttle water dispute | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाणीप्रश्नावर काँग्रेसला घेरण्याचा डाव

विष्णूपुरी प्रकल्पातून दिल्या जाणा-या एका पाणी पाळीचा शेतकºयांना कोणताही लाभ होणार नसतानाही शिवसेनेच्या आग्रहातून जवळपास १० ते १५ दलघमी पाणी विष्णूपुरी प्रकल्पातून सोडण्यात येत आहे. ...

शिक्षणाला इमानदार राजकारणाची गरज! - Marathi News | Honest politics needs education! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शिक्षणाला इमानदार राजकारणाची गरज!

प्रत्यक्षात शिक्षणासाठी स्वतंत्र विभागाची गरज आहे. आता शिक्षणासाठी इमानदार राजकारणाची गरज आहे. प्रामाणिक राजकारण आणि स्वच्छ नियत असेल, तर शिक्षण क्षेत्राला चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले. ...