मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नांदेड येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली होती. ...
२४ तासांत २४ रुग्णांचे मृत्यू झाल्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर स्वयंसेवी संस्था आणि जिल्हा परिषदेकडून रुग्णालयाला औषधी पुरवठा करण्यात आला. ...
या प्रकरणांमध्ये पोलिसांनी अन्नधान्यही जप्त केले आहे. त्यामध्ये १९७ पोती तांदूळ, ४३ पोती गहू, ६ पोती साखर, ३० पोती पोहे, तेलाचे पॉकेट, वॉशिंग पावडरची दोन पोती आदींचा समावेश आहे. ...