गेन बिटकॉईनने नांदेडकरांना कोट्यवधींनी गंडविणाऱ्या अमित भारद्वाज याला पुणे पोलिसांनी पकडले. त्यानंतर देशभरात २५ हून अधिक ठिकाणी या प्रकरणात त्याच्यावर गुन्हे नोंद झाले. ...
बालकांना गोवर आणि रुबेला या रोगापासून बचावासाठी देण्यात येणाऱ्या गोवर-रुबेला या लसीकरण मोहिमेत उर्दू शाळांचा प्रतिसाद मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे. ...
एकविसावं शतक आलं तरी कुणब्याची तीच गती... कवा होईल ग्यानबाराव आपली प्रगती... हाडं उगाळले त्यानं कोण पुसणार? पाय खोरू खोरू तो ढेकळात मेला, हरित क्रांती कवा होईल ग्यानबाराव... ...
या भागातील शेतकरी इसापूर धरणाचे पाणी कॅनॉलला आज येईल, उद्या येईल याच प्रतीक्षेत आहेत़ परंतु तळणी कालव्याला इसापूर धरणाचे पाणी सुटून १५ दिवस उलटले तरी अद्याप या भागातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले नाही़ ...
लोहा नगर परिषदेसाठी सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी थांबली. रविवारी येथे मतदान होणार असून यानिमित्ताने शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...
पुस्तक वाचनातून वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. यातून समाज सुसंस्कृत होत जातो, यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम महत्त्वाचे ठरतात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. ...