लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुलीच्या लग्नाच्या चिंतेने पित्याने घेतला गळफास - Marathi News | The father's suicide due to tension in the girl's wedding | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुलीच्या लग्नाच्या चिंतेने पित्याने घेतला गळफास

दोन मुलींच्या लग्नासाठी काढलेले कर्ज फिटले नसताना तिसऱ्या मुलीचे लग्न कसे करणार ...

महानगरपालिकेत खांदेपालट - Marathi News | Khandipalat in the municipality | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महानगरपालिकेत खांदेपालट

मनपाचे प्रभारी उपायुक्त प्रकाश येवले हे गुरुवारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडे असलेला संपूर्ण पदभार सहायक आयुक्त गीता ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबरोबरच इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश मनपा आयुक्तांनी शुक्रवारी ज ...

गोदावरी महामहोत्सव - Marathi News | Godavari Mahamatotsav | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गोदावरी महामहोत्सव

परंपरागत गोदावरी महामहोत्सवास ३ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत मानकरी दिंड्यांचा गळाभेट हा मुख्य सोहळा मंगळवार, ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे़ या महामहोत्सवाच्या तयारीच्या अनुषंगाने विविध मठ, संस्थांची शिखर समिती असलेली गोदावरी महामहोत्सव समिती आणि जिल्हा ...

पोलीस वसाहतींचे रुपडे पालटणार - Marathi News | Police colonization will change | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पोलीस वसाहतींचे रुपडे पालटणार

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेवून अहोरात्र डोळ्यांत तेल घालून सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी पाडणाऱ्या पोलीस कर्मचा-यांचे कुटुंब मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस वसाहतीत मोडकळीस असलेल्या निवासस्थानांमध्ये जीव मुठीत घेवून राहत आहेत़ ...

२३ महाविद्यालयांतील शिक्षकांचे वेतन थांबविले - Marathi News | 23 teachers of college teachers stop the salary | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :२३ महाविद्यालयांतील शिक्षकांचे वेतन थांबविले

जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या संचमान्यतेचे सर्व प्रस्ताव यंदा विभागीयस्तरावर नेवून त्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सादर झालेल्या महाविद्यालयाच्या प्रस्तावातील त्रुटींच्या आधारे जिल्ह्यातील २३ महाविद्यालयांतील शिक्षकांचे वेतन थांबव ...

रानडुकराचा हल्ला;शेतकरी जखमी - Marathi News | Randukar attack; Farmers injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रानडुकराचा हल्ला;शेतकरी जखमी

तालुक्यातील मौजे वाघी येथील एका शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना ३१ जानेवारी रोजी घडली. त्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे़ ...

शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार - Marathi News | Rejection of the dead body of the farmer | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

येथील दत्तबर्डी तांड्यावरील एका शेतक-याचा हदगावच्या पोलीस ठाण्यात संशयास्पद मृत्यू झाला़ संबंधितावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यामुळे पोलीस प्रशासनाचा ताण वाढला आहे़ ...

झोपडीला आग लागून भाजलेल्या ९५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू - Marathi News | Death of a 95-year-old woman who was burnt in a hut | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :झोपडीला आग लागून भाजलेल्या ९५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू

मौजे इस्लापूरजवळ सहस्त्रकुंड येथील एका ९५ वर्षीय वृद्ध महिलेचा भाजल्याने मृत्यू झाला ...

खिचडीत साप प्रकरणी अखेर मुख्याध्यापक निलंबित; स्वयंपाकीन महिलेसही कामावरून केले कमी - Marathi News | Head Master suspended in snake cooked in mid day meal case; The woman cook also been reduced to work | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खिचडीत साप प्रकरणी अखेर मुख्याध्यापक निलंबित; स्वयंपाकीन महिलेसही कामावरून केले कमी

हलगर्जीपणाचा ठपका ठेवत या शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण बडेराव यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले ...