शहरात अवैधपणे सुरु असलेल्या गुटखा विक्रीवर काही दिवसांपूर्वीच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाडी मारुन पाच पानटपरी चालकांविरोधात गुन्हा नोंदविला आहे़ त्यानंतर गुटखा विक्रीला काही प्रमाणात आळा बसला असला तरी, प्रत्यक्षात पोलीस दलातील काही शुक्राचार्या ...
हिमायतनगर तालुक्यातील दरेसरसम साठवण तलावाच्या घळभरणीचे काम जलसपंदा विभागाकडून सुरु असून या भागातील शेतक-यांनी मावेजा वाढवून देण्याच्या मागणीसाठी हे काम बंद पाडले आहे़ ...
वंचित बहुजन आघाडीचा संघर्ष हा केवळ सत्तेसाठीचा नाही. तर वंचित घटकांच्या विकासाची ही लढाई आहे. समाजातील ठरावीक घरांमध्ये सत्ता मर्यादित न ठेवता दुर्लक्षित जातसमूहांना सत्तेचा वाटा देण्यासाठी आमची ही धडपड सुरु आहे. ...
तालुक्यासाठी मंजूर झालेल्या निधीला जिल्हा परिषद विभाग एनओसी देत नसल्याने संतप्त झालेल्या सरपंच संघटनेने धर्माबाद पंचायत समितीसमोर ३ जानेवारी रोजी उपोषण सुरू केले़ ...
दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेला ४ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी या यात्रेला देवस्वारीने सुरुवात होईल. त्यानंतर ५ दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. ...
शहरात उभारण्यात आलेले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हे सामाजिक क्रांतीचे प्रतीक आहे. आजही क्रांतिकारी परिवर्तनाची गरज असून सामाजिक ऐक्याची देशाला गरज आहे. ...
स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या फुले दाम्पत्यांच्या पुतळ्याचे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी अनावरण झाले. सामाजिक समतेचा, एकतेचा संदेश देणारा हा क्षण आहे. ...
वर्तमानकाळातील समाज हा जात, धर्म आणि परस्पर द्वेषाने पछाडलेला आहे. जाती-जातीच्या महासंघांनी आपापल्या जातीश्रेष्ठत्वाचे अजेंडे पुढे रेटत आहेत. महामानवांची वाटणी होत आहे. ...
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप २०१९ स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा करण्यात आली असून या स्पर्धेत जिल्ह्यातील भोकर व लोहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे़ ...