ग्रामपंचायत अधिनियमानुसार विहीत मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्याने उमरी तालुक्यातील गोळेगाव येथील सरपंचासह पाच सदस्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी अपात्र घोषित केले आहे. ...
केदारगुडा आदिवासी निवासी आश्रमशाळेत अल्पवयीन मुलगी साडेचार महिन्यांची गर्भवती राहिल्याचा गंभीर व खळबळजनक प्रकार घडूनही येथील मुख्याध्यापक आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगत जबाबदारी झटकत असल्याचा आरोप आहे. ती मुुलगी शाळेत नियमित येत नसल्याचा पुरा ...
तामसा येथील बारालिंग मंदिराची अनोेखी भाजी-भाकरी पंगत बुधवारी होणार आहे. यातून ग्रामीण जीवन, सामाजिक समता, भाजी-भाकरीचे महत्त्व अखोरेखित करणारी ही पंगत आहे. ...
नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य शासनाने महाराष्ट्रातील शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केली़ परंतु, तत्त्वत: अन् ओटीएसच्या ... ...
प्लास्टिकबंदी मोहिमेनंतर कापडी पिशव्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी नांदेड महापालिकेमार्फत शहरात मोफत पिशव्या वाटपाचे काम अद्यापही रखडले आहे. प्रशासनाने सदर ठेकेदारावर कारवाईचा बडगा उगारला असता आता ठेकेदाराच्या बचावासाठी महापालिकेतील पदाधिकारी पुढे स ...
शीख पंथाचे दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांच्या ३५२ व्या जयंतीनिमित्त रविवारी शहरातून ‘बोले सो निहाल, सत्श्री अकाल’च्या जयघोषात नगरकीर्तन काढण्यात आले़ ...