वसमत तालुक्यातील हट्टा येथील जि.प.शाळेच्या प्रश्नाचे मागील दोन वर्षांपासून सुरू असलेले गु-हाळ आजच्या सर्वसाधारण सभेत चांगलेच गाजले. या एकाच मुद्यावर तासभर चर्चा झाली अन् पुन्हा सीईओंकडे स्वतंत्र बैठक घेवून प्रश्न मार्गी लावण्याचे ठरले. ...
पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर कापडी पिशव्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेमार्फत मोफत वाटप करावयाच्या कापडी पिशव्यांचे काम अखेर ‘गिरीराज’ कडून काढून घेण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले. ...
जिल्ह्यातील सर्वसाधारण, नावीन्यपूर्ण, आदिवासी आदी विविध योजनांचे २०१८-१९ या वर्षातील तब्बल ६० कोटी रुपये अखर्चित असल्याची धक्कादायक बाब जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उघड झाली आहे़ ...
जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी २०१९-२० साठीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या ४६० कोटी ९७ लाख १८ हजार रुपयांच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. ...
नांदेड : मागील सत्तर वर्षापासून काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धनगरांना केवळ आरक्षणाचे अमिष दाखविले आणि त्यांच्या मताचे राजकारण केले. त्यानंतर ... ...
ग्रामपंचायत अधिनियमानुसार विहीत मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्याने उमरी तालुक्यातील गोळेगाव येथील सरपंचासह पाच सदस्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी अपात्र घोषित केले आहे. ...