नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नियमबाह्यपणे कर्ज वाटप व इतर प्रकरणांतून ५५७ कोटींचा गैरव्यवहार करण्यात आला होता़ या प्रकरणात नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाने ठपका असलेल्या संचालकावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते़ ...
तालुक्यातील सोमूर येथील एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ करून २ जानेवारी रोजी विष पाजविले होते. सोळा दिवसानंतर शुक्रवारी तिची प्राणज्योत मालवली. ...
किनवट जिल्हा व मांडवी, इस्लापूर या नवीन तालुक्यांच्या मागणीसाठी १८ जानेवारी रोजी पत्रकार संघाने पुकारलेल्या किनवट बंदला किनवट, मांडवी, सारखणी येथे प्रतिसाद मिळाला. ...
देशवासियांना आश्वासनाची खैरात वाटून अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारने जनतेला मागील पाच वर्र्षांत फसविले आहे. त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. ...
माहूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, नगरसेवक अपात्र प्रकरणी नांदेड जिल्हाधिकारी यांनी दिलेला १९ डिसेंबरचा आदेश तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्याचे मत नोंदवित राज्यमंत्र्यांनी तो आदेश रद्द केला आहे़ त्यामुळे अपात्र ठरलेल्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांना मोठा दिलासा ...
राज्यात एकमेव असलेल्या नांदेडातील शासकीय आयुर्वेद आणि युनानी रसशाळेतील औषधीनिर्मिती गेल्या पाच वर्षांपासून ठप्प आहे़ एकेकाळी देशभरात दबदबा असलेल्या या रसशाळेला अखेरची घरघर लागली आहे़ असे असताना रसशाळेच्या सक्षमीकरणासाठी निधी देण्याऐवजी शासनाने टाळे ल ...