तालुक्यातील १९ गावांतील ९२ शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी योजनेतंर्गत दुग्धवाढीसाठीच्या विशेष प्रकल्पाच्या सहाय्याने ६५ एकरवर चारा लागवड केली आहे. ऐन दुष्काळात पशुधनाला मोठा आधार मिळाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुमारे ५०० पेक्षा अधिक पशुधन भटकंतील ...
तालुक्यातील शून्य ते पाच वर्षांपर्यंत बालकांना पोलिओ डोस देण्यात आला असून तालुक्यातील एकूण ७८ बुथ केंद्रांवर १२ हजार ५७७ उद्दिष्टापैकी ११ हजार ५९१ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला आहे. ...
राज्य परिवहन सेवेत खाकी गणवेश धारण करून तिकीटवाटपाची कामगिरी करणाऱ्या महिला वाहकांना आता नवीन गणवेशाचे वाटप प्रशासनामार्फत करण्यात येत आहे़ हा नवीन गणवेश शाळकरी मुलींसारखा असून ग्रामीण भागात असा विदूषकी गणवेश घालून वाहकाची कामगिरी करताना उपहास, चेष्ट ...
हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या वाळकेवाडी-दूधड ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या धनवेवाडी-वडाचीवाडी, बुरुकुलवाडी येथील नागरिकांनी रस्ता मिळेपर्यंत मतदानावर बहिष्कार ठाम असल्याचे सांगितले, त्यामुळे तहसीलदारांच्या शिष्टमंडळाला परत फिरावे लागले. ...
नांदेड मुख्यालयातंर्गत नांदेड, बिलोली, हदगाव, मुखेड, देगलूर, कंधार, किनवट, भोकर पथकातील १७२ पुरुष अन् १५३ महिला होमगार्ड पदाच्या रिक्त जागांसाठी २५ ते २७ मार्च या कालावधीत नावनोंदणी करण्यात येणार आहे ...
वीज वितरण कंपनीची किनवट नगर परिषदेकडे पाणीपुरवठ्याची सात ते आठ लाख रुपये थकबाकी असून ती मार्च महिन्यात न भरल्यास पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित केला जाईल. त्यामुळे नगरपालिकेचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता आहे. ...
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व अभियंता यांनी सभागृहाला विश्वासात न घेता मनमानी कारभार करुन रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुलांचे वाटप केल्याने या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर निलंबनाची कारवाई करावी ...
विष्णूपुरी प्रकल्पातून होणारा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी प्रकल्प परिसरातील विद्युत रोहित्र बंद करण्याबाबत महावितरणला वारंवार कळवूनही त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने शहरावर मे महिन्यानंतर जलसंकट उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
पंचायत समिती, नगर परिषद, तहसील, पोलीस ठाणे, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला़ ...