येथील नगराध्यक्षा मैथिली संतोष कुलकर्णी यांनी २०१३-१४ या वर्षात न.प.च्या कामात अनियमितता आणि अपहार केल्याचा ठपका ठेवत त्यांना उर्वरित काळासाठी नगराध्यक्षपदावरुन पायउतार करण्याचा निर्णय नगरविकास मंत्री डॉ.रणजित पाटील यांनी गुरुवारी सुनावला. ...
नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे बुधवारी मधयरात्रीनंतर चोरट्यांनी दोन घरे फोडून रोख रकमेसह सोन्या चांदीच्या दागिन्यासह लाखोंचा ऐवज लांबविला़ घटनास्थळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञ यांनी पाहणी केली़ पण चोरांचा मागोवा लागला नाही़ ...
अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील १० दिवसापासून बेपत्ता असलेले देविदास बारसे यांचा बुधवारी रात्री नांदेड शहरानजीक गोदावरी नदीत डंकीन परिसरात मृत्तदेह सापडला आहे. त्यांचा खून करुन पोत्यात प्रेत टाकून गोदावरी नदीत फेकून देण्यात आले होते. ...
शहरातील कचरा उचलताना दगड, माती कचरा वाहनात टाकून त्यांचे वजन केले जात असल्याचा प्रकार विरोधी पक्ष नेत्या गुरप्रित सोडी यांनी उघडकीस आणल्यानंतर आता तुप्पा येथील डंपिंग ग्राऊंडवरील वजनाची अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फेरतपासणी करण्याचे आदेश आयुक्त लहुराज म ...
नांदेड लोकसभेसाठी जिल्ह्यात २५ लाख ३ हजार ६०२ मतदार असून या मतदारांची अंतिम मतदार यादी ३१ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये १२ लाख ९९ हजार पुरुष मतदार तर १२ लाख २ हजार महिला मतदारांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधि ...
नियम धाब्यावर बसवून होणाऱ्या बांधकामाचे आणखी एक उदाहरण माहूर नगरपंचायत क्षेत्रात पुढे आले आहे. टी पॉर्इंट येथे बुलढाणा अर्बन बँकेला लागून गगनचुंबी इमारतीचा नियम डावलून चौथा मजला पूर्ण होत असून नगरपंचायत प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहे. शहरात मागील सह ...
तालुक्यावर यावर्षी पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहण्याची शक्यता असून जानेवारी ते मार्च या कालावधीत १६ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे़ संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीने ४ कोटी ५ लक्ष रुपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार करून जिल्हा ...