तालुक्याची तहान भागविण्याकरिता अस्तित्वात असलेले तलाव गाळात रुतल्यामुळे जलसंकटाच्या भयातून मुक्त होण्यासाठी तलावांना दुरुस्तीची प्रतीक्षा आहे. दिवसेंदिवस सिंचन क्षेत्रात कमालीची घट होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. ...
शहरातील देशमुखनगर येथील धुरपतबाई नबाजी जेठे या नावाने असलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडून भास्करनगर येथील ७८ रेशनकार्डधारकांना स्वस्त धान्याचे रेशन मिळत नसल्याने सर्व लाभार्थी एकवटून स्वस्त धान्य दुकान बंद करण्यासाठी पुरवठाचे नायब तहसीलदार उत्तम निला ...
२७ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात गोवर, रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात झाली होती. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ८ लाख ४४ हजार ३४६ बालकांचे लसीकरण करण्यात आरोग्य विभागाला यश आले असून उद्दिष्टाच्या ९१.२७ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. शनिवारी मोहिमेअंतर ...
विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सेवक नसल्यामुळे सोनोग्राफी सेंटरला टाळे ठोकल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता़ या वृत्ताची जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दखल घेतली असून रुग्णालयातील चतुर्थश् ...
नांदेड जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या दलितवस्तीच्या ३९ कोटी ७४ लक्ष रुपयांच्या १६५५ विकासकामांची यादी जाहीर होताच काही जातीयवादी मानसिकतेच्या मंडळींच्या तक्रारीवरून सदरील विकासकामांना स्थगिती आदेश मिळाला. ...
चिटफंडमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट लाभ देण्याचे आमिष दाखवित संतकृपा मार्केटमधील मुंदडा चिटफंडने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे़ फसवणुकीचा हा आकडा सध्या लाखात असला तरी, तो लवकरच कोट्यवधीत जाण्याची शक्यता आहे़ ३० हप्त्यांच्या भिशीत गुंतवणूकद ...
येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहाला स्वत:ची जागा नसल्याने तब्बल ५० वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत सुरु आहे. वसतिगृहाचे वार्षिक भाडे ७० हजार रुपये व वीज बिल वेगळे असे अंदाजे ९० हजार रुपये शासनाला मोजावे लागतात. ५० वर्षांचे भाड्या ...