समाजात सुखात भेटणारे पण दु:खात पाठ फिरवणारे मुबलक आहेत. परंतु दु:खावर मायेची फुंकर घालत आर्थिक मदत देणारे दुर्मिळ आहेत. जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य व जय संघर्ष ग्रुप कंधारने तिरुपती येथे गंभीर दुखापतग्रस्त झालेले खाजगी वाहन च ...
राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील २१ जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीसाठी ६८५ इतक्या चालक, वाहक पदांची भरती करण्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात आदिवासी भाग असलेल्या किनवट येथील ड्रायव्हर प्रशिक्षण केंद्र बंद असल्याने या भरती प्रक्रियेत किनवट भागातील आदिव ...
काश्मिरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नांदेड रेल्वेस्थानकातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे़ त्याचबरोबर स्थानक व परिसरात डॉग स्कॉडच्या मदतीने वारंवार तपासणी केली जात असून विशेष रेल्वे सुरक्षा बलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे़ ...
जम्मू कश्मीर येथील पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहिद झाल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी घडली होती़ या घटनेबद्दल देशभर संताप व्यक्त करण्यात येत असून नांदेडातही भाजपा, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी यास ...
शहरातील डी मार्टजवळ रिक्षातून जाणाऱ्या एका महिलेच्या हातातील साडेपाच तोळे सोन्याचे दागिने आणि रोख २४ हजार रुपये असलेली बॅग दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने हिसकावून पळ काढला होता़ ...