पंचायत समिती, नगर परिषद, तहसील, पोलीस ठाणे, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला़ ...
जागतिक महिला दिनानिमित्त पुलवामा येथील शहीद जवानांच्या वीरपत्नींना महिलांचा सलाम म्हणून ११५ मीटर लांबीचा तिरंगी झेंडा करून सद्भावना रॅलीचे आयोजन येथील महिलांनी केले होते. ...
किनवट नगरपरिषदेने निजामकालीन मुलींची कन्याशाळा जमीनदोस्त करण्याचा घाट घातला आहे. सन १९५८ पासून या जागेवर जिल्हा परिषदेची मालकी असताना आताच पालिकेला जाग का यावी? असा सवाल केला जात आहे. ...
महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय पातळीवर सतत दुर्लक्षिल्या जाणाऱ्या बालसाहित्यावर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात १५ व १६ मार्च रोजी भाषा, वाङ्मय आणि संस्कृती संकुलात चर्चासत्र आयोजन केले आहे. ...
गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत नागरिकांची ओरड होत असून आता महापालिकेच्या स्थायी समितीने ४६ रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास मंजुरी दिली आहे़ ...
नांदेड - वाघाळा शहर महापालिकेच्या स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत स्थायी समितीने बजेटमध्ये तब्बल ४६ सुधारणा नमूद केल्या आहेत़ ...