राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
लोकसभा निवडणुकीत १९ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे़ त्यात शुक्रवारी ३६ उमेदवारांनी ९६ अर्ज घेतले़ आतापर्यंत ११५ जणांनी २४० उमेदवारी अर्ज नेले आहेत़ त्यामध्ये काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण, आ़ अमिता चव्हाण यांच्य ...
काँग्रेस नेते खा़ अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे माजी आ़ बापूसाहेब गोरठेकर यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे़ मात्र शुक्रवारी या दोन्ही नेत्यांत मनोमिलन झाले़ ...
गोमांस विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे विक्रीचालकावर कारवाई करण्यासाठी गेले असता, त्यांच्या कामात अडथळा निर्माण करण्यात येवून काही जणांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार २२ मार्च रोजी घडली. ...
तालुक्यातील बरडशेवाळा येथील उघड्या डीपीचा धक्का बसून सालगड्याचा मृत्यू झाल्याची घटना २० मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. घटनेनंतर मयताच्या कुंटुबियाप्रति सहानुभूती दाखविण्याऐवजी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ‘मयत फ्यूज टाकण्यासाठी का गेला?’ असा उफराटा सवाल क ...
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून प्रत्यक्ष नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना शिवसेनेसह वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली असून, आता काँग्रेस कोणाला मैदानात उतरविते. ...
माहूर गडावरील श्रीदत्त शिखर घाटातून वाझरा येथील शेख फरीद बाबा दर्गाह येथे कंदुरीसाठी प्रवाशांना घेवून जाणाऱ्या आॅटोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने आॅटो उलटून १३ भाविक जखमी झाल्याची घटना २२ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता घडली. ...