राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि प्रथमच व्हीव्हीपॅट या यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आज विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्रानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यंत्र ...
सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत रस्ते दुरुस्तीच्या कामाचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदारांनी शासकीय कंपनीकडून डांबर खरेदी न करता ते खाजगी व्यक्तीकडून केले़ त्यानंतर डांबर शासकीय कंपनीकडूनच खरेदी केल्याच्या बनावट पावत्या लावून बिले उचलल्याचा प्रकार उघडकी ...
मार्च महिना उजाडला, की बच्चे कंपनीला वेध लागतात ते उन्हाळी सुट्यांचे़ मग उन्हाळी सुटीत काय काय मज्जा करायची हे अगोदरच ठरविले जाते़ शहरी भागात तर बच्चे कंपनीसाठी वेगवेगळे नियोजन केले जाते़ कोणी पोहण्याचे तर कोणी चित्रकला, निसर्गसहल असे वेगवेगळे नियोजन ...
अर्धापूर तालुक्यातील देळूब बुग़ावाला जोडणारा पूल गेल्या काही वर्षांपासून मोडकळीस आल्याने पुलाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती़ पार्डी-देळूब बु़, देळूब खु़, भोगाव या गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे़ ...
लोहा तालुक्यातील कामजळकेवाडी येथील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी नवीन पाईपलाईन तत्काळ करावी, सिंचनाच्या पाण्यासाठी नवीन लघू सिंचन प्रकल्पाची निर्मिती करावी, या मागणीकडे संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी ...
कंधार व परिसरात असलेल्या शिल्पकला, शिल्पवैभव, मूर्तिशिल्पे असा सुंदर व देखणा वारसा अडगळीत असल्याचे भयावह चित्र आहे. भुईकोट किल्ला संवर्धन करण्यासाठी मोठे प्रयत्न होतात. तसे ऐतिहासिक मूर्तिशिल्पे जतन करण्यासाठी पावले उचलली जात नाहीत. ...