लोकमत सखीमंचतर्फे कुलू-मनाली-चंदिगड सहल २६ मे ते १ जून २०१९ दरम्यान आयोजित केली आहे़ लोकमत सखीमंच सदस्यांसाठी तसेच त्यांच्या मैत्रिणींसाठी समर स्पेशल टूर आयोजित केली आहे़ ...
सध्या कोणत्याही ऋतूत कोणतीही फळे मिळत आहेत़ त्यातच उन्हाळ्यात पाणीदार फळांसह आंबा, द्राक्ष या पिकांवर कॅल्शियम कार्बाइड वापरून ती लवकर पिकवून विकली जातात़ ...
२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी जनतेला अनेक स्वप्ने दाखविली. या आश्वासनांना देशातील जनता भुलली. मात्र पाच वर्षांचा भाजपाचा कार्यकाळ पाहिल्यानंतर नांदेडमधील जनताच हुशार होती. जनतेने भाजपाच्या भाषणबाजीवर न भुलता अशोकरावांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडात नरेंद्र मोदी यांच्या सभेची घोषणा झाल्यानंतर पोलिसांसह यंत्रणेची झोप उडाली होती़ गेल्या पाच दिवसांपासून यंत्रणा अहोरात्र सभेच्या नियोजनात व्यस्त होती़ ...
देशातील व राज्यातील भाजप सरकार मनुवादी विचारांचे व सामाजिक विषमता निर्माण करणारे आहे. या सरकारची धोरणे केवळ मोजक्या श्रीमंतांसाठी आहेत. त्यामुळे या भाजपा सरकारला खाली खेचा, काँग्रेसला सत्ता द्या. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आमदारकीसाठी इच्छुक असलेल्यांकडून विधानसभा प्रचाराचे घोडे न्हाहून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे़ प्रमुख पक्षांच्या श्रेष्ठींनीही आता अशा इच्छुक उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत आपल्या भागातून प्रतिस्पर्धी उमेदवारावर मताधिक्य घेऊन ...