रामनवमीनिमित्त शहरातील गाडीपुरा भागातून शनिवारी दुपारी १२ वाजता शोभायात्रा काढण्यात येणार असून त्यासाठी संयोजकांनी जय्यत तयारी केली आहे़ या शोभायात्रेत महापुरुषांसह सैनिकांना समर्पित देखाव्यांचा समावेश राहणार आहे़ जवळपास अडीच हजार पोलीस कर्मचारी तैना ...
सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून त्यासाठी शिक्षक, शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत़ यातील अनेकजण निवडणुकीच्या कामातून आपली सुटका कशी होईल यासाठी प्रयत्न करीत आहेत. ...
पाच वर्षानंतर नांदेडमध्ये जाहीर सभा घेतलेल्या राज ठाकरे यांनी नांदेड मतदारसंघात भाजपाच्या अडचणी आणखीणच वाढविल्या आहेत. या सभेत राज ठाकरे यांनी मोदी यांच्या भाषणाचे पाच व्हिडीओही सादर केले. ...
सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर जो हल्ला झाला. त्यात देशाचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यात वापरण्यात आलेलं आरडीएक्स देशात आलं कुठून याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावं. ...
नांदेड रेल्वेस्थानकासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा आहे. मात्र अभिवादनासाठी या ठिकाणी जागा अपुरी पडत असल्याने शेजारील विक्रीकर कार्यालय इतरत्र हलवून डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कार्यालयाची जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी डॉ ...